लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सतेज ज्ञानदेव पाटील

Satej Gyanadeo Patil Latest news

Satej gyanadeo patil, Latest Marathi News

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.
Read More
कारखान्याला नाव लावायला आम्ही काही सतेज पाटील नाही, अमल महाडिक यांचा पलटवार - Marathi News | We are not Satej Patil to name the factory, Amal Mahadik counterattack | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कारखान्याला नाव लावायला आम्ही काही सतेज पाटील नाही, अमल महाडिक यांचा पलटवार

किमान 'अजिंक्यतारा' या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा ७/१२ आधी कोणाच्या नावावर होता आणि आता कोणाच्या नावावर आहे, एवढं तरी त्यांनी जाहीर करावे. ...

..तर महाडिक यांच्या नावावर कारखान्याचा सातबारा, सतेज पाटलांची टीका - Marathi News | In the coming time, the name of former MLA Amal Mahadik will be mentioned on the seventh day of Rajaram factory, Criticism of MLA Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर महाडिक यांच्या नावावर कारखान्याचा सातबारा, सतेज पाटलांची टीका

..यामुळे येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन अटळ ...

दूध टँकर वाहतुकीतील कोटींचे रुपये बंद झाल्यानेच महाडिकांचा तिळपापड, सतेज पाटलांचा टोला - Marathi News | Satej Patil criticizes Mahadevrao Mahadik on tankers in milk transport | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दूध टँकर वाहतुकीतील कोटींचे रुपये बंद झाल्यानेच महाडिकांचा तिळपापड, सतेज पाटलांचा टोला

महाडिक यांच्या टँकर वाहतुकीबाबत सभेत प्रश्न येणार असल्याने पितळ उघडे पडणार म्हणूनच त्यांनी सभेतून पळ काढल्याचा आरोप पाटील यांनी केला. ...

"सरकार राज्य कसं चालवणार?, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार विकासाला मारक"; सतेज पाटलांची टीका - Marathi News | Satej Patil Slams Maharashtra Government Over cabinet expansion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"सरकार राज्य कसं चालवणार?, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार विकासाला मारक"; सतेज पाटलांची टीका

नव्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार राज्याच्या विकासाला मारक आहे, अशी टीका माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली आहे. ...

जिल्हा बँक, गोकुळ दूध संघात सत्तांतर?; खासदार महाडिकांच्या दाव्यावर माजी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.. - Marathi News | Former minister Hasan Mushrif said on the claim of MP Dhananjay Mahadik of power transition in Gokul Sangh, District Bank | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा बँक, गोकुळ दूध संघात सत्तांतर?; खासदार महाडिकांच्या दाव्यावर माजी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले..

..त्यानंतर ते याबाबतचा उल्लेख कधीच करणार नाहीत ...

ठाकरेंना फसवणाऱ्यांना भविष्यात कळेल, शिंदे-फडणवीस सरकारबाबत माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले.. - Marathi News | Now the public will have to take out marches for cabinet expansion says Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ठाकरेंना फसवणाऱ्यांना भविष्यात कळेल, शिंदे-फडणवीस सरकारबाबत माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले..

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फसवणाऱ्यांना भविष्यात कळेल ...

मुश्रीफ, सतेज व पीएन यांनी ठरवलं तर लोकसभा अवघड नाही - संजयबाबा घाटगे - Marathi News | If Hasan Mushrif, Satej Patil and PN Patil decide, Lok Sabha is not difficult says Sanjay Baba Ghatge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुश्रीफ, सतेज व पीएन यांनी ठरवलं तर लोकसभा अवघड नाही - संजयबाबा घाटगे

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून संभाव्य उमेदवार म्हणूनही नाव चर्चेत ...

गोकुळ, जिल्हा बँकेच्या सत्तेत कोणताही बदल नाही, सतेज पाटलांचा विश्वास; मंडलिकांबाबत म्हणाले.. - Marathi News | No Change in Gokul, Zilla Bank Powers, MLA Satej Patil Believes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोकुळ, जिल्हा बँकेच्या सत्तेत कोणताही बदल नाही, सतेज पाटलांचा विश्वास; मंडलिकांबाबत म्हणाले..

जिल्ह्यात आम्ही सगळे मिळून एका प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा देत होतो. आता मंडलिक त्याच प्रवृत्तीच्या मांडीला मांडी लावून बसणार का ? हा मोठा प्रश्न ...