सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत. Read More
अगदी वैयक्तीक पातळीवर टीका टीप्पणी सुरु असल्याने नेत्यांमध्ये वाक्ययुद्ध रंगले आहे. या अशा स्थितीत आज, बुधवारी पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शहरातील भेंडे गल्लीत काही क्षणांसाठी आमने-सामने आले. ...
सर्वाधिक महिला प्रतिनिधी भाजपमध्ये आहेत. छत्रपती ताराराणींच्या कोल्हापूर शहरातून काँग्रेसला ५० वर्षांच्या काळात महिला लोकप्रतिनिधी का देता आली नाही ...
कोल्हापुरातील कोणतीही निवडणूक आली की माझ्यावर तेच - तेच जुने बिनबुडाचे आरोप होतात. निवडणूक होते, मी विजयी होतो. मग, सगळेच आरोप नवीन निवडणूक येईपर्यंत शांत होतात. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता त्यांचा ३० कोटींचा थकीत घरफाळा आयुक्त कधी भरून घेणार, अशी विचारणा विधानसभेत केली. ...
चंद्रकांत पाटील यांनी व्यक्तिगत टीका-टिप्पणी करू नये, त्यांनी पुन्हा टीका केली तर मीही यादवापासून दिवाणजीपर्यंतच्या सगळ्या भानगडी बाहेर काढू, असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला. ...