सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत. Read More
टेंबलाईवाडी येथील जागा आयटी पार्कसाठी विकसित करण्यात येणार असून, या संदर्भामधील कायदेशीर बाबींची पूर्तता करून ही जागा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. ...
कोल्हापुरातील सर्व प्रकारचे खेळ जूनमध्ये पाऊस सुरू झाला की बंद पडतात. पुन्हा खेळ सुरू होण्यास आक्टोबर, नोव्हेंबर महिना उजाडतो; पण इनडोअर स्टेडियम झाल्यावर पावसाळ्यात देखील स्पर्धा घेणे शक्य होणार आहे. ...
विकासकामांचे नारळ फोडताना कोणी दडपशाही करायला लागला, गुंडगिरी करायला लागला, तर मला बोलवा. पाच मिनिटांत येथे येतो. बंटी पाटलांचे दांडके अजून घट्ट आहे, असा इशाराही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी दिला. ...