लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सतेज ज्ञानदेव पाटील

Satej Gyanadeo Patil Latest news

Satej gyanadeo patil, Latest Marathi News

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.
Read More
विधान परिषदेवेळी सतेज(बंटी) पाटीलांनी दिलेला ‘शब्द’ पाळला नाही, विनय कोरे यांचा आरोप  - Marathi News | Satej Patil did not keep his word during the Legislative Council, Allegation of MLA Vinay Kore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधान परिषदेवेळी सतेज(बंटी) पाटीलांनी दिलेला ‘शब्द’ पाळला नाही, विनय कोरे यांचा आरोप 

'पंधरा वर्षे सत्तेत असलेल्या बंटी पाटील यांनी कोल्हापूरात साधे संडास देखील बांधले नाही' ...

सतेज-महाडिक संघर्ष बिंदू चौकात; कोल्हापुरात दोन्ही गट आमने-सामने, नेमकं काय घडलं? - Marathi News | In Kolhapur politics is going on between Satej Patil and Mahadevrao Mahadik over the Rajaram Cooperative Sugar Factory | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज-महाडिक संघर्ष बिंदू चौकात; कोल्हापुरात दोन्ही गट आमने-सामने, नेमकं काय घडलं?

बिंदू चौकाने सुमारे दोन तास राजकीय खुन्नस व कमालीचा तणाव अनुभवला. ...

सतेज पाटील गट- महाडिक आमनेसामने येणार; बिंदू चौकात तणावाचे वातावरण - Marathi News | Satej Patil group- Mahadik group will face each other; An atmosphere of tension at Bindu Chowk | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज पाटील गट- महाडिक आमनेसामने येणार; बिंदू चौकात तणावाचे वातावरण

माजी मंत्री आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील संघर्ष चांगलाच टोकाला गेला आहे. ...

Kolhapur- ‘राजाराम’साठी २१ जागांकरिता ४४ उमेदवार रिंगणात, दुरंगी लढत होणार; आज चिन्हांचे वाटप - Marathi News | 44 candidates for 21 seats in Rajaram Cooperative Sugar Factory Election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- ‘राजाराम’साठी २१ जागांकरिता ४४ उमेदवार रिंगणात, दुरंगी लढत होणार; आज चिन्हांचे वाटप

सभामध्ये एकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी धडाडणार ...

राजाराम कारखाना निवडणूक: सतेज पाटील गटाला तिसरा धक्का, उमेदवार अपात्रतेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Rajaram Factory Election: High Court rejects Satej Patil group's candidate disqualification plea | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजाराम कारखाना निवडणूक: सतेज पाटील गटाला तिसरा धक्का, उमेदवार अपात्रतेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

निवडणूक निर्णय अधिकारी, प्रादेशिक साखर सहसंचालक व उच्च न्यायालय या तिन्ही ठिकाणी अपयश आल्याने विरोधी आघाडीला धक्का ...

काँग्रेस निवडणूक समितीत सतेज पाटील यांना संधी - Marathi News | MLA Satej Patil in Congress Election Committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेस निवडणूक समितीत सतेज पाटील यांना संधी

निवडणूक कोणतेही असो, त्यात उतरायचे तर ती जिंकण्याच्या इराद्यानेच! अशी त्यांची आजपर्यंतची वाटचाल ...

महाडिक भ्याले म्हणता, तर दारात आल्यावर बाहेर का आला नाही?, अमल महाडिकांचा सतेज पाटलांवर पलटवार  - Marathi News | So why didn't he come out when he came in the door, Amal Mahadik counter attack on Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाडिक भ्याले म्हणता, तर दारात आल्यावर बाहेर का आला नाही?, अमल महाडिकांचा सतेज पाटलांवर पलटवार 

सभासदच त्यांचा कंडका पाडतील ...

‘राजाराम’चे ३१ उमेदवार अपात्रच, आमदार सतेज पाटील गट उच्च न्यायालयात दाद मागणार - Marathi News | In the Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory election, 31 candidates including 30 from the opposition group and one other are ineligible | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘राजाराम’चे ३१ उमेदवार अपात्रच, आमदार सतेज पाटील गट उच्च न्यायालयात दाद मागणार

अपील दाखल केल्यानंतर दहा दिवसांत निकाल देणे कायद्याने बंधनकारक ...