लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सतेज ज्ञानदेव पाटील

Satej Gyanadeo Patil Latest news

Satej gyanadeo patil, Latest Marathi News

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.
Read More
काँग्रेस निवडणूक समितीत सतेज पाटील यांना संधी - Marathi News | MLA Satej Patil in Congress Election Committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेस निवडणूक समितीत सतेज पाटील यांना संधी

निवडणूक कोणतेही असो, त्यात उतरायचे तर ती जिंकण्याच्या इराद्यानेच! अशी त्यांची आजपर्यंतची वाटचाल ...

महाडिक भ्याले म्हणता, तर दारात आल्यावर बाहेर का आला नाही?, अमल महाडिकांचा सतेज पाटलांवर पलटवार  - Marathi News | So why didn't he come out when he came in the door, Amal Mahadik counter attack on Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाडिक भ्याले म्हणता, तर दारात आल्यावर बाहेर का आला नाही?, अमल महाडिकांचा सतेज पाटलांवर पलटवार 

सभासदच त्यांचा कंडका पाडतील ...

‘राजाराम’चे ३१ उमेदवार अपात्रच, आमदार सतेज पाटील गट उच्च न्यायालयात दाद मागणार - Marathi News | In the Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory election, 31 candidates including 30 from the opposition group and one other are ineligible | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘राजाराम’चे ३१ उमेदवार अपात्रच, आमदार सतेज पाटील गट उच्च न्यायालयात दाद मागणार

अपील दाखल केल्यानंतर दहा दिवसांत निकाल देणे कायद्याने बंधनकारक ...

Kolhapur- राजाराम कारखान्याच्या सत्तासंघर्षाला धार, सोशल मीडियावर जोरदार वॉर - Marathi News | Rajaram Factory election campaign on social media | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- राजाराम कारखान्याच्या सत्तासंघर्षाला धार, सोशल मीडियावर जोरदार वॉर

विरोधी आघाडी ‘औंदा आमचं ठरलंय कंडकाच पाडायचा’ ही टॅगलाइन घेऊन रिंगणात उतरली आहे. तर त्याला सत्तारुढ आघाडीने ‘सत्तेसाठी नाही सहकार, सभासदांच्या हक्कासाठी’ ही टॅगलाइनने उत्तर दिले ...

kolhapur- राजाराम कारखाना निवडणूक: २९ अर्ज अपात्र ठरवले, सतेज पाटलांनी सादर केली पात्रतेची सव्वा लाखांवर कागदपत्रे - Marathi News | Kolhapur- Rajaram Factory Election, 29 applications disqualified, Satej Patil submits 1.5 lakh eligibility documents | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kolhapur- राजाराम कारखाना निवडणूक: २९ अर्ज अपात्र ठरवले, सतेज पाटलांनी सादर केली पात्रतेची सव्वा लाखांवर कागदपत्रे

पोटनियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका संबधितांवर ठेवला होता ...

मैदान संपलेलं नाही, ही तर सुरुवात; मग्रुरीच्या भाषा सहन करणार नाहीत, अमल महाडिक यांचा इशारा - Marathi News | Rajaram Factory Election: The field is not over, this is just the beginning, Amal Mahadik criticizes MLA Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मैदान संपलेलं नाही, ही तर सुरुवात; मग्रुरीच्या भाषा सहन करणार नाहीत, अमल महाडिक यांचा इशारा

मुळात ज्यांना लोकशाही प्रक्रियाच मान्य नाही, असे लोक लोकशाहीचा आग्रह धरतात हा मोठा विनोद ...

महाडिक भ्याले, म्हणून तर ते रडीचा डाव खेळले; सतेज पाटील यांचा घणाघात  - Marathi News | MLA Satej Patil criticizes Amal Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाडिक भ्याले, म्हणून तर ते रडीचा डाव खेळले; सतेज पाटील यांचा घणाघात 

कुस्ती लढायचे असेल तर मर्दासारखी लढा ...

Kolhapur- राजाराम कारखाना निवडणूक: सतेज पाटील गटाला झटका, २९ उमेदवारांचे अर्ज बाद - Marathi News | Rajaram Factory Election: Satej Patil Group 29 candidates applications rejected | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- राजाराम कारखाना निवडणूक: सतेज पाटील गटाला झटका, २९ उमेदवारांचे अर्ज बाद

अर्ज अपात्र ठरविल्याचे समजल्यानंतर विरोधी आघाडी आक्रमक ...