लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सतेज ज्ञानदेव पाटील

Satej Gyanadeo Patil Latest news

Satej gyanadeo patil, Latest Marathi News

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.
Read More
रस्ते, पुलांचा तोरा, पण पुरात जिल्हा सारा; शक्तिपीठ महामार्गामुळे पुराचे क्षेत्र दुपटीने वाढणार - Marathi News | Shaktipeeth Highway will double the flood area in Kolhapur Sangli district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रस्ते, पुलांचा तोरा, पण पुरात जिल्हा सारा; शक्तिपीठ महामार्गामुळे पुराचे क्षेत्र दुपटीने वाढणार

रत्नागिरी-नागपूर रस्ता शोसाठी केला का? ...

शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी विधान भवनावर धडक - Marathi News | Farmers from twelve districts march to Vidhan Bhavan on Wednesday against Shaktipeeth Highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शक्तिपीठ महामार्गाविरोधात बुधवारी विधान भवनावर धडक

सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बारा जिल्ह्यांतील शेतकरी एकवटले ...

निवडणुकांआधीच्या लाडक्या बहिणी आता सावत्र का झाल्या?, सतेज पाटील यांचा सवाल   - Marathi News | Why did ladki bahin before the elections become step sisters now Congress leader Satej Patil's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकांआधीच्या लाडक्या बहिणी आता सावत्र का झाल्या?, सतेज पाटील यांचा सवाल  

एक वर्षाचे अनुदान जमा करा, कोल्हापुरात सत्कार करू ...

शक्तिपीठ समर्थनार्थ कोल्हापुरात शनिवारी मेळावा; सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले - क्षीरसागर   - Marathi News | Rally in Kolhapur on Saturday in support of Shaktipeeth What did Satej Patil do for the development of the district says Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शक्तिपीठ समर्थनार्थ कोल्हापुरात शनिवारी मेळावा; सतेज पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले - क्षीरसागर  

कोल्हापूर : जे शेतकरी बाधित होत नाहीत अशा लोकांना सोबत घेऊन जिल्हावासीयांची दिशाभूल करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी विकासाला ... ...

विधान परिषदेत काँग्रेसच्या नेतेपदी सतेज पाटील; अमिन पटेल विधानसभेचे उपनेते, प्रतोदपदी कोण? - Marathi News | satej patil appointed as congress leader in legislative council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेत काँग्रेसच्या नेतेपदी सतेज पाटील; अमिन पटेल विधानसभेचे उपनेते, प्रतोदपदी कोण?

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार या नियुक्ती करण्यात आल्या असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. ...

काँग्रेसकडून विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर, सतेज पाटील यांच्यासह या नेत्यांकडे सोपवली मोठी जबाबदारी     - Marathi News | Congress has announced the appointment of legislative party office-bearers, Satej Patil and these leaders have been given a big responsibility | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसकडून विधिमंडळातील नियुक्त्या जाहीर, सतेज पाटील यांच्यासह या नेत्यांकडे मोठी जबाबदारी

Maharashtra Congress News: काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये सतेज पाटील, अमिन पटेल, अमित देशमुख, विश्वजित कदम आदी नेत्यांकडे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.  ...

शक्तीपीठ महामार्गाविरोधात १२ मार्चला मुंबईतील आझाद मैदानात राज्यव्यापी मोर्चा, कोल्हापुरातून चार हजार शेतकरी जाणार - Marathi News | March 12 march against Shaktipeeth Highway at Azad Maidan in Mumbai Four thousand farmers will go from Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शक्तीपीठ महामार्गाविरोधात १२ मार्चला मुंबईतील आझाद मैदानात राज्यव्यापी मोर्चा, कोल्हापुरातून चार हजार शेतकरी जाणार

कोल्हापूर : पिकाऊ शेतजमिनी उद्धवस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात येत्या १२ मार्चला आयोजित केलेल्या मोर्चात ... ...

..मग वीजदरवाढीचा प्रस्ताव द्या, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आव्हान - Marathi News | Then give a proposal for electricity tariff hike, Congress leader Satej Patil challenged the officials of Mahavitran | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..मग वीजदरवाढीचा प्रस्ताव द्या, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आव्हान

स्वत:ची अकार्यक्षमता कशाला लपवता ...