Satej Gyanadeo Patil Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Satej gyanadeo patil, Latest Marathi News
सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत. Read More
सतेज पाटील यांचा विजय काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. अर्ज दाखल करतेवेळी महाविकास आघाडीतील तीन मंत्र्यांची उपस्थितीती. ...
गेले पंधरा दिवस सतेज पाटील यांच्याविरोधात कोण असा प्रश्न उपस्थित होत होता. अखेर मुंबईत झालेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अमल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले. ...
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात झालेल्या बैठकीत हे नाव निश्चित करण्यात आले असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन आज (शनिवारी) अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. ...
भाजप आणि मित्रपक्षांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक आणि सदस्य राहुल आवाडे यांच्या नावांबाबत प्रामुख्याने चर्चा झाली असून, उद्या, शनिवारपर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ...
Satej Patil : गेल्या तीन वर्षांत इंधनाच्या दरात भरमसाट वाढ झाली आहे. दिवसेंदिवस दर वाढत असले तरी एसटी महामंडळाने प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. ...