लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सतेज ज्ञानदेव पाटील

Satej Gyanadeo Patil Latest news, मराठी बातम्या

Satej gyanadeo patil, Latest Marathi News

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.
Read More
चंद्रकांतदादांमुळेच थेट पाईपलाईनचे काम ८८७ दिवस रखडले, सतेज पाटील यांचा पलटवार - Marathi News | Direct pipeline work stalled for 887 days due to Chandrakant Patil says Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'स्वत:ला गिरणी कामगारांचा मुलगा म्हणता, मग एकदाही शाहू मिलला का भेट दिली नाही'

तुम्ही सत्तेवर असताना राष्ट्रीय पातळीवरील आयआयएम, ट्रिपल आयटी, एम्ससारख्या चांगल्या संस्था नागपूरला गेल्या, त्यातील एखादी कोल्हापुरात व्हावी यासाठी का प्रयत्न केले नाहीत..? ...

आरोप-प्रत्यारोपानंतर सतेज पाटील-चंद्रकांत पाटील आमने-सामने; अन्.. - Marathi News | Satej Patil Chandrakant Patil face to face after allegations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आरोप-प्रत्यारोपानंतर सतेज पाटील-चंद्रकांत पाटील आमने-सामने; अन्..

अगदी वैयक्तीक पातळीवर टीका टीप्पणी सुरु असल्याने नेत्यांमध्ये वाक्ययुद्ध रंगले आहे. या अशा स्थितीत आज, बुधवारी पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शहरातील भेंडे गल्लीत काही क्षणांसाठी आमने-सामने आले. ...

चित्रा वाघ यांनी सहानुभूती मिळविण्यासाठी केलेली बदनामी थांबवावी - पालकमंत्री सतेज पाटील - Marathi News | Stop slandering Chitra Wagh for gaining sympathy says Guardian Minister Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चित्रा वाघ यांनी सहानुभूती मिळविण्यासाठी केलेली बदनामी थांबवावी - पालकमंत्री सतेज पाटील

भाजपची जी मंडळी कोल्हापुरात प्रचाराला येतील, त्यांना जादा पोलीस बंदोबस्त द्या, ...

थेट पाइपलाइनच्या घोषणेचे काय झालं, चंद्रकांत पाटील यांचा पालकमंत्र्यांना सवाल - Marathi News | What happened to the announcement of direct pipeline, Chandrakant Patil's question to the Guardian Minister Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थेट पाइपलाइनच्या घोषणेचे काय झालं, चंद्रकांत पाटील यांचा पालकमंत्र्यांना सवाल

सर्वाधिक महिला प्रतिनिधी भाजपमध्ये आहेत. छत्रपती ताराराणींच्या कोल्हापूर शहरातून काँग्रेसला ५० वर्षांच्या काळात महिला लोकप्रतिनिधी का देता आली नाही ...

महिलांबद्दल आदरच, पालकमंत्र्यांनी याचा इव्हेंट केला; धनंजय महाडिक यांनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Dhananjay Mahadik gave an explanation on the statement regarding women | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महिलांबद्दल आदरच, पालकमंत्र्यांनी याचा इव्हेंट केला; धनंजय महाडिक यांनी दिलं स्पष्टीकरण

विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यामुळे माझे बोलणे अर्धवट दाखवत विपर्यास केला जात आहे. ...

कोल्हापूर हद्दवाढ: 'ती' पाच गावे घोषित करा, लोक घरात घुसतील; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना टोला - Marathi News | Also give the names of the five villages coming under the extension, Chandrakant Patil's question to Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर हद्दवाढ: 'ती' पाच गावे घोषित करा, लोक घरात घुसतील; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना टोला

सतेज पाटील यांनी ही घोषणा फक्त १२ एप्रिलपर्यंत आहे की नेहमीची आहे, राजकीय आहे की मनापासून आहे हे स्पष्ट करावे. ...

थकीत घरफाळा प्रकरण: 'ही तर चंद्रकांतदादांची राजकीय अपरिपक्वता, ..तर माझा अर्ज बाद ठरला असता' - Marathi News | Satej Patil's reply to the allegation made by Chandrakant Patil in the case of arrears of house tax | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :थकीत घरफाळा प्रकरण: 'ही तर चंद्रकांतदादांची राजकीय अपरिपक्वता, ..तर माझा अर्ज बाद ठरला असता'

कोल्हापुरातील कोणतीही निवडणूक आली की माझ्यावर तेच - तेच जुने बिनबुडाचे आरोप होतात. निवडणूक होते, मी विजयी होतो. मग, सगळेच आरोप नवीन निवडणूक येईपर्यंत शांत होतात. ...

मंत्र्यांचा ३० कोटींचा थकीत घरफाळा कधी भरून घेणार?, कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीचे पडसाद विधिमंडळात - Marathi News | BJP state president MLA Chandrakant Patil, without mentioning the name of Guardian Minister Satej Patil, asked in the assembly when the commissioner will pay his arrears of Rs 30 crore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंत्र्यांचा ३० कोटींचा थकीत घरफाळा कधी भरून घेणार?, कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीचे पडसाद विधिमंडळात

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता त्यांचा ३० कोटींचा थकीत घरफाळा आयुक्त कधी भरून घेणार, अशी विचारणा विधानसभेत केली. ...