Satara Flood News And Updates in Marathi: साताऱ्यात यंदा मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे साताऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 118 गावांमधील 9 हजार 521 लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. गेल्या 14 वर्षांत फक्त 2012 आणि 15 सालीच पाऊस कमी झाला होता. 2005च्या पर्जन्यमानासारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. Read More
कृष्णा, कोयना नद्यांना आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या घरांचे मोठे नुकसान झाले; पण पुराचे पाणी घरात साचून राहिल्याने नदीकाठची सुमारे ८० टक्के घरे राहण्यास सुरक्षित नाहीत. गेल्या आठ दिवसांपासून सांगली जिल्ह्यात विविध जिल्ह्यांतील अभियंत्यांकडून सर्व्हे ...
पश्चिम भागातील अतिवृष्टीनंतर आता नुकसानीच्या घटना समोर येऊ लागल्या असून पाच तालुक्यातील १३२ पाणी योजनांनाही याचा फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक ८६ योजना या पाटण तालुक्यातील आहेत. तर सर्व योजनांच्या दुरुस्तीसाठी साडे तीन कोटीहून अधिक खर्च येणार आहे. ...
सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे कृष्णा व कोयना नदीला पूर आल्याने अनेक गावे आणि शहरांमध्ये पुराचे पाणी शिरले. घरे पाण्याखाली गेल्याने संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना प्रशासनाच्या वतीने बाहेर काढून शाळेत स्थलांतर केले. त्यां ...
पूरग्रस्तांसाठी मदत पोहचविण्याची सर्वांची तयारी आहे. मात्र जी मदत येते ती पूरग्रस्तांना योग्यरितीने पोहचविण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणांनी घेतली नाही. ...