Satara Flood News And Updates in Marathi: साताऱ्यात यंदा मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे साताऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 118 गावांमधील 9 हजार 521 लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. गेल्या 14 वर्षांत फक्त 2012 आणि 15 सालीच पाऊस कमी झाला होता. 2005च्या पर्जन्यमानासारखीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. Read More
Satara Flood News: कराड शहरात कृष्णा, कोयना नद्यांचा संगम असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते. हे पाणी दत्त चौकापर्यंत आलेले. त्यामुळे कराडला पुराचा विळखा पडला होता ...
नौसेनेच्या दोन विमानातून 22 जणांचे पथक आणि गोवा कोस्टगार्डचे हेलीकॉप्टर एअरलिफ्टींगसाठी शहरात दाखल झाले असून 204 गावातून 11 हजार 432 कुटुंबांतील 51 हजार 785 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आलं आहे. ...