लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा बस अपघात

सातारा बस अपघात

Satara bus accident, Latest Marathi News

Satara Bus Accident - महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील 600 फूट खोल दरीत मिनी बस कोसळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ३२ जणांचा मृत्यू झालाय, तर एक जण वाचला आहे.
Read More
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले - Marathi News | Satara Accident Video: Death before crossing the road! Mini bus crushed by breaking divider in Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले

Satara Accident: फलटण तालुक्यात एक थरकाप उडवणारा अपघात घडला. रस्ता ओलांडत असताना मिनी बसने चिरडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. ...

पुणे: ब्रेक निकामी झाल्याने एसटीची धडक, एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर - Marathi News | one died and three were seriously injured due to brake failure pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: ब्रेक निकामी झाल्याने एसटीची धडक, एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर

अपघातानंतर मोठी वाहतूककोंडी झाली होती... ...

पुणे शहरात ब्रेक निकामी झाल्याने एसटी बसची धडक, तीनजण गंभीर जखमी; अपघातानंतर वाहनांच्या रांगा - Marathi News | three persons were seriously injured when st hit them due to brake failure in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात ब्रेक निकामी झाल्याने एसटी बसची धडक, तीनजण गंभीर जखमी; अपघातानंतर वाहनांच्या रांगा

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले... ...

भीषण आगीत सातारा-सोलापूर एस.टी.बस जळून खाक, धुळदेवजवळ दुर्घटना; अन् ४४ प्रवाशांचे जीव वाचले - Marathi News | Satara-Solapur ST bus caught fire, accident near Dhuldev satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भीषण आगीत सातारा-सोलापूर एस.टी.बस जळून खाक, धुळदेवजवळ दुर्घटना; अन् ४४ प्रवाशांचे जीव वाचले

या घटनेमुळे सातारा-पंढरपूर मार्गावरील वाहतूक अर्धा तास बंद ...

सातारा बस डेपोत शिवशाही बसेसने घेतला पेट |Shivshahi Bus Fire |Satara ST Stand Fire |Maharashtra News - Marathi News | Satara Bus Depot Shivshahi Buses Take Stomach | Shivshahi Bus Fire | Satara ST Stand Fire | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सातारा बस डेपोत शिवशाही बसेसने घेतला पेट |Shivshahi Bus Fire |Satara ST Stand Fire |Maharashtra News

...

बस पेटत असताना 'तो' गाढ झोपेत...साेंग घेतलं की दडून बसला, पोलीस चौकशी सुरू - Marathi News | He fell asleep while the Shiv Shahi bus was fire in Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बस पेटत असताना 'तो' गाढ झोपेत...साेंग घेतलं की दडून बसला, पोलीस चौकशी सुरू

Shivshahi Maharashtra Public Transport Bus Fire: दुकानदारांकडे चाैकशी, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी यावर लक्ष केंद्रित केले आहे. गाडीत झोपलेल्या व्यक्तीसह आणखी एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

Satara Bus Accident : अखेर पाच महिन्यांनी गुन्हा दाखल, मृत बस चालकावर निष्काळजीपणाचा ठपका - Marathi News | Satara bus accident : case registered against bus driver in ambenali accident case | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Bus Accident : अखेर पाच महिन्यांनी गुन्हा दाखल, मृत बस चालकावर निष्काळजीपणाचा ठपका

Satara Bus Accident : पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी अखेर पाच महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

आंबेनळी दरीत कोसळलेली बस तब्बल ७ तासानंतर काढली बाहेर - Marathi News | The bus collapsed after 7 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंबेनळी दरीत कोसळलेली बस तब्बल ७ तासानंतर काढली बाहेर

दापोली : आंबेनळी घाटातील दरीत २८ जुलै रोजी कोसळलेली बस शनिवारी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या माध्यमातून तब्बल ७ तासाच्या अथक प्रयत्नानंतर हायड्रा क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आली आहे. ...