लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

मुंबई उपनगराला पावसाने झोडपले, आज मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा - Marathi News | The meteorological subdivision of Mumbai suburbs, today's heavy rain forecast for the weather department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई उपनगराला पावसाने झोडपले, आज मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

सोमवारी रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असतानाच, मुंबईच्या उपनगरातही पावसाने तुफान हजेरी लावली. ...

केक कापून झाडांचा दुसरा वाढदिवस साजरा - Marathi News | Cut the cake and celebrate the second birthday of the trees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :केक कापून झाडांचा दुसरा वाढदिवस साजरा

वडूज : प्रयास सामाजिक विकास संस्थेने दोन वर्षांपूर्वी वृक्ष लागवड करून त्याचे योग्य संवर्धन केले. यातील अनेक झाडे जगली असून, ती मोठी झाली आहेत. या झाडांचा दुसरा वाढदिवस वडूजमध्ये केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर, माजी आमद ...

सातारा : कासच्या डोंगरमाथ्यावर भलरीचा सूर, भात लावणी वेगात - Marathi News | Satara: Surya of Bhalari on the streets of Kas, Paddy plantation accelerates | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : कासच्या डोंगरमाथ्यावर भलरीचा सूर, भात लावणी वेगात

सातारा शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या कास परिसराच्या डोंगरमाथ्यावर भात लावणीस वेगाने सुरुवात झाली असून, परिसरातील शेतकरी डोक्यावर इरले, पोती व कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात भाताची लावणी करण्यात व्यस्त झाले आहेत. ...

सातारा : पश्चिम भागात नॉन स्टॉप १६ दिवस पाऊस, कोयनेने सत्तरी ओलांडली, धरण परिसरात कायम 'जोर'धार - Marathi News | Satara: Non-stop in the west part of 16 days, Koyane crossed the sixty-seven, permanently in the dam area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : पश्चिम भागात नॉन स्टॉप १६ दिवस पाऊस, कोयनेने सत्तरी ओलांडली, धरण परिसरात कायम 'जोर'धार

साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी वाढला असून, रविवारपासून धुवाँधार सुरू आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात ६९.७८ टीमएसी इतका साठा झाला. तर नवजा येथे २७७ आणि महाबळेश्वरला १८९ मिलीमीटर पाऊस झाला. कोयना धरणात ...

फलटणमध्ये विजेचा धक्का लागून 2 वारकऱ्यांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी - Marathi News | Maharashtra two warkari dies due to electricity shock in phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फलटणमध्ये विजेचा धक्का लागून 2 वारकऱ्यांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

परभणी येथील मोतीराम महाराज दिंडी क्रमांक 49 मध्ये हे दोन्ही वारकरी चालत होते.  ...

टाळ मृदंगात दुमदुमली फलटणनगरी - Marathi News | Tulad Mudangat in Dumdali Phaltanagari | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टाळ मृदंगात दुमदुमली फलटणनगरी

फलटण : ऊन, पाऊस, वारा झेलत. ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या फलटण शहरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याचे उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. माउली माउलीच्या गजराने फलटणनगरी दुमदुमली.फलटण शहराच्या प्रवेशद्वारावर भोसले वस् ...

सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये ९० टीएमसी पाणीसाठा - Marathi News | 90 TMC water storage in dams in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये ९० टीएमसी पाणीसाठा

सातारा : जिल्ह्याच्या पश्मि भागात १५ दिवसांपासून संततधार कायम असल्याने धरणांतील साठा झपाट्याने वाढू लागला आहे. जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणे परिसरात गतवर्षीपेक्षा अधिक १७०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे या सर्व धरणांमध्ये सध्या ९० टीएमसी साठा झाला आ ...

एसटीच्या विभागीय कार्यालयांमध्ये  आता बारामती विभागाची भर पडणार - Marathi News | divisional offices of the ST department will now include Baramati section | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटीच्या विभागीय कार्यालयांमध्ये  आता बारामती विभागाची भर पडणार

पुणे, सोलापूर व सातारा विभागातील एकुण आठ आगार बारामती विभागासाठी वेगळे केले जाणार आहेत. या आगारांची संबंधित विभागांकडून एसटी प्रशासनाने माहिती मागविली आहे. ...