जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ शूटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, संबंधित युवकाने पीडित मुलीची यापूर्वी तब्बल चार लग्न अश्लील व्हिडीओ दाखवून मोडली. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी कायम असून, आता कोयना धरणासह बलकवडी आणि मोरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयनेतून सध्या ९५४१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे पाटण तालुक्यात घरांची पडझड स ...
अजय जाधव ।उंब्रज : नुकत्याचकर्तव्य बजावत असताना वाहनाने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेले पोलीस कर्मचारी कोमात गेले. त्यानंतर गत दोन वर्षांपासून त्यांना पुन्हा वर्दीत पाहण्यासाठी आणि स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाची धडपड सुरू आहे. ...
सातारा : संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जिल्ह्यातून मार्गक्रमण करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वारकऱ्याचे वेशांतर करत चोरी, जबरी चोरी करणाऱ्या ७२ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली. तसेच अडीच तोळे सोन्याची जबरी चोरी करणाºया एकाला रंगेहाथ पकडत ...
कोयना धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असून धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी 4 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उचलून नदीपात्रात पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला. ...
जावळीत पावसाची संततधार गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असल्यामुळे मंगळवारी पाचवड-पाचगणी या मुख्य रस्त्याला आखाडे गावाजवळ रस्ता खचला असून, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक झाली आहे. ...
गोडोली येथील बिर्याणी हाऊसमध्ये जेवण केल्याचे पैसे मागितले असता तरुणांच्या टोळक्याने दगड व लोखंडी गजाने हॉटेलची तोडफोड केल्याची घटना घडली. तसेच हॉटेल चालकाला मारहाण केल्याने सोमवारी रात्री उशिरा साईबाबा मंदिर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. ...