खटाव तालुक्यातील कलेढोण परिसरामध्ये भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आठवड्याच्या बाजारादिवशी या चोऱ्यांच्या घटनेत लक्षणीय वाढ झालेली असते, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी ...
वाढत्या शहरीकरणात प्रत्येक घरात दोन या हिशेबाने रस्त्यांवर गाड्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्याच गतीने शहरातील व्यावसायिकांचे विक्रीचे साहित्यही रस्त्यावर थाटात विराजत आहे. पार्किंगला दिली ओसरी... दुकानदार तिथेही साहित्य पसरी. अशी काहीशी अवस्था ...
कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील बाजारपेठेत असलेल्या एका जुन्या घराला शॉर्टसर्किटमुळे शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत गॅस सिलिंडरचाही स्फोट झाला. या घटनेत मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. सुमारे दोन तासांच् ...
ज्याचे कंबरडे अवघडले आहे, मान दुखत आहे, अशा व्याधीग्रस्तांनी सातारा शहरातील रस्त्यांवर वेगाने वाहन चालवायला हरकत नाही. हो मात्र ज्यांना उपचाराची गरज आहे, त्यांनी मात्र डॉक्टरांना दाखवावे, असा फलक खड्डेयुक्त रस्त्यांवर लावायला हरकत नाही. ...
सातारा नगरपालिकेची अतिक्रमणाविरोधातील मोहीम तिसऱ्या दिवशीही सुरू होती. गुरुवारी सकाळपासून कालिदार पेट्रोलपंप ते पारंगे हॉस्पिटल चौकापर्यंतची अतिक्रमणे हटविण्यात येत होती. खोक्याबरोबरच पान टपऱ्याही पोलिस बंदोबस्तात काढण्यात आल्या. ...
किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून प्रवाशांची काही रोकड आणि दागिने जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोघांना वाई आणि पाचगणी पोलिसांनी पाठलाग करून आनेवाडी टोलनाक्यावर पकडले. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. ...
सातारा येथील एमआयडीसी कार्यालयाच्या लिपिकाला लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभगाकडून अटक करण्यात आली. महादेव गोविंद पाटील (वय ४२, सध्या रा. एमआयडीसी सातारा, मूळ रा. अमरापूर, ता. कडेगाव जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. ...
पुण्याहून साताऱ्याकडे येत असताना येथील लिंबखिंडजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत दोन युवक जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला. ...