सार्वजनिक विश्वस्त कायद्यातील कलम क्रमांक ३६ मुळे देवस्थान इनाम वर्ग ३ च्या बाबतीत अनेक ठिकाणी गैरगोष्टी घडल्या आहेत. ३६ वे कलम अनेकांच्या भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. हे कलम रद्द करण्याचा ठराव पुजारी महासंघाचे अध्यक्ष नेताजी गुरव यांच्या अध्यक्षतेखा ...
सातारा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर सुरू झालेल्या मानिनी जत्रेला मोठा प्रतिसाद मिळत असून, दोन दिवसांत सुमारे २० लाखांच्यावर उलाढाल झाली आहे. येथे राज्यातील स्टॉल आले असून औरंगाबादची पैठणी, जालनाची आवळा कँडी अन सातारची नागली आणि नाचणी बिस्कीटं महत ...
वाई : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाºया वाई शहरात पालिकेच्या वतीने ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. या मोहिमेचा एकभाग म्हणून शंभर वर्षे पूर्ण झालेल्या येथील ब्रिटिशकालीन कृष्णा पुलाची स्वच्छता करण्यात आली.राज्य, देशपातळीवर मोठ्य ...
माण तालुक्यातील पळशी येथील रांजणीपाटी ते पळशी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावरील खडी उखडून रस्ता खराब झाला आहे. तर बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अगदीच बिकट असते. या रस्त्यावरून वाहन चालविण ...
सातारा : शहर व परिसरात चोरी, घरफोडी,जबरी चोरी, खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल असलेल्या तिघांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.कैलास नथु गायकवाड, सुनिल कल्याण खवले, अजय गोरख गायकवाड (रा. नामदेवावाडी झोपडपट्टी, सातारा) अशी तडीपार करण ...
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या तळहिरा पाझर तलावातून इलेक्ट्रिक मोटारी लावून पाणी चोरी सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठा खालावत असून, तीन गावांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. लवकर लक्ष न दिल्यास भविष्यात ...