सातारा : सरत्या वर्षाला निरोप देणं अन् नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सातारकरांवर सध्या थर्टी फस्ट च्या पार्टीचे फिव्हर चढले आहे. नववर्ष स्वागतासाठी शहरातील सर्व हॉटेल सज्ज झाले असून, यंदा पहिल्यांदाच सातारकरांना हॉटेलमध्ये गाण्यांच्या कार्यक्रमाबरो ...
कोरेगाव तालुका परिसरात अनुकूल वातावरणीय परिस्थितीमुळे ज्वारी, गहू, हरभरा पिकांची जोमदार वाढ झाली आहे. त्यामुळे हिरवळीने बहरलेल्या शेताने जणू हिरवा शालूच पांघरल्याचे दृश्य शिवारात पाहावयास मिळत आहे. शेतकऱ्याने वेळीच उपाययोजना केल्याने पिकांमध्ये सुधार ...
सातारा येथील प्रशासकीय इमारतीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे समोर येत असून, या टोलेजंग इमारतीच्या नावातील ह्यप्रह्ण पडून केवळ शासकीय हे अक्षर उरले आहे. स्टीलमधील ही अक्षरे गंजून पडत आहेत, आता उरलेले शासकीय ही अक्षरेही पडण्याच्या बेतात आहेत. ...
येथील पुणे-बेंगळूर महामार्गावरील शिवराज चौकातील उड्डाणपुलाला बुधवारी सायंकाळी अचानक भेग पडल्याने मोठी खळबळ उडाली. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी उड्डाणपुलावरून वाहतूक बंद करून सेवा रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली. ...
मटका अड्ड्यावर पोलिसांचे छापा सत्र सुरूच असून, येथील खंडोबाचा माळ येथे सातारा शहर पोलिसांनी कारवाई करून दोघांवर गुन्हा दाखल केला. तसेच यावेळी रोख रक्कम व साहित्यही जप्त केले. ...
सातारा जिल्हा परिषदेने राधिका रस्त्यावरील प्रतापसिंह शेती उद्यानाची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले आहे. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन पहिल्या टप्प्यात या संपूर्ण जागेला कंपाऊंड बांधण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा परिषदेने तब्बल ५४ लाख ३७ हजार रुपयां ...
सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सातारा जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला प्लास्टिक मुक्त जिल्हा करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र दि. २८ डिसेंबरपासून प्लास्टिक मुक्ती अभियानास प्रारंभ होत आहे. ...