सातारा : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून, रात्रीच्यावेळी ऊस वाहतूक करणाºया वाहनांच्या अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे अपघात टाळण्यासाठी ‘लोकमत’च्या पुढाकाराने वात्सल्य सामाजिक संस्था व धर्मवीर युवा मंच यांच्या सहकार्यातून शेंद्रे येथी ...
पसरणी : महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव येथील काळेश्वरी देवीच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला. ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजरात मंगळवारी मांढरगड दुमदुमुन गेला. मंगळवारी सुमारे दोन लाख भाविकांनी देवीचं द ...
मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळूबाईदेवीची यात्रा मंगळवार (दि. २) पासून सुरू झाली असून, यात्रेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविक-भक्तांची गर्दी झाली आहे. ...
नवीन वर्षाचे जल्लोषी स्वागत करून आता सातारकरांची बोलती बंद झाली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री असलेला उच्चांकी गारठा आणि पार्टीसाठी रात्री उशिरापर्यंत गारठ्यात फिरणं सातारकरांना चांगलेच भोवले आहे. अति गारठ्याने उद्भवलेल्या संसर्गामुळे अनेक सातारकरांची नव ...
कऱ्हाड : कोरेगाव-भीमा येथील घटनेचे पडसाद मंगळवारी कऱ्हाडात उमटले. जमावाने दुकाने, वाहनांची प्रचंड तोडफोड केली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोरेगाव-भीमा येथे सोमवारी दगडफेक तसेच तोडफोड झाली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत ...
तायक्वांदो फेडरेशन आॅफ इंडिया व पंजाब तायक्वांदो स्टेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जालंधर (पंजाब) येथे पार पडलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील सिद्धांत सोळंखी, यश कदम, अनिकेत वरनारायण, पारस सपकाळ, पौर्णिमा कारंडे ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मोहिमेत सहभागी झालेला सातारा नगरपालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छ व सुंदर सातारा मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवत मंगळवारी सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरुन जनजागृती रॅली काढण्यात आली. ...
फलटण तालुक्यातील तिरकवाडी येथील हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया वाहनाने कोळकीजवळ सोमवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्वच्या सर्व दहा मुलांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ...