‘आयुष्यात कितीही ठिकाणी शिक्षण घेतलं तरी आपल्या डोक्यातून शाळेचे शिक्षक आणि तिथली शिस्त जास्त नाही. आपापल्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेतील माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांच्या मदतीने शाळेला नवं रूप देण्याची संकल्पना ...
सातारा जिल्ह्यातील कोयनेसह प्रमुख धरण परिसरात पावासने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. तर कोयना परिरसात २४ तासांत अवघा ३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ...
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील एका महिला तहसीलदाराच्या दालनातून बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांची पर्स व त्यातील दहा हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात खळबळ उडाली. ...
‘कोणा शिक्षकावर अन्याय झाला असेल तर तो दूर केला जाईल. शिक्षक व शिक्षणासंदर्भात गणेशोत्सवानंतर मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांबरोबर संयुक्त बैठक घेऊ,’ असे सांगून शिक्षकांच्या शिष्टमंडळाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आश्वासित केले. ...
आमच्या भूमिकेमुळे आर्थिक शोषण करून घेणारा शिक्षक संस्थाचालकांच्या कचाट्यातून मुक्त झाला आहे. एक रुपया न देता पारदर्शी पद्धतीने शिक्षक भरती होणार, हे महाराष्ट्रात घडणार आहे,’ अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. ...
‘राज्यातील भाजप सरकार महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत, हे फक्त जाहिरातीतून सांगत आहे. मात्र, त्यांच्या पक्षाचे आमदार मुजोर झाले आहेत. भाजपचे धोरण हे बेटी बचाव नसून बेटी भगाव असे आहे,’ असे सांगून ...
मंत्र्यांचा दौरा म्हटलं की तास-दोन तासांची प्रतीक्षा ठरलेली असते; पण साताऱ्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांसह सर्वांनाच धक्का दिला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ते अर्धा तास कार्यक्रमस्थळी पोहोचले. शिक्षकांशी संवाद साधून मंत्री तावडे यांनी ...
कदम यांच्या नावात राम असला तरी त्यांची विलासीवृत्ती आहे. महाराष्ट्रातून असा कचरा काढून टाकावा, असा जोरदार प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. दरम्यान, वाघ यांनी व पक्षाच्या महिला पदाधिकारी, सदस्यांनी शिक् ...