सध्याच्या बाजारपेठेतील सोयाबीनचा पडता दर लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी त्यांना किमान किफायतशीर भाव मिळावा या हेतूने कोरेगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त् ...
निर्मितीपासूनच चर्चेत राहिेलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथ वाढत चालली असून, राष्ट्रवादीमधील मातब्बर इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरणारी पावले पडू लागली आहेत. त्यामुळे ...
साखर पट्ट्यातील सर्व साखर कारखानदार परस्पर हंगाम सुरु करण्याच्या पवित्र्यात असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या भूमिकेमुळे ऊस दर आंदोलन चिघळणार असल्याचे संकेत आहेत. ११ नोव्हेंबर रोजी सर्वत्र चक्का जाम करण्याचा इशारा स्वाभ ...
महाबळेश्वर, पाचगणीसह वाई परिसरात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. याच परिसरात कमी क्षेत्रात अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरी पिकांची लागवड अंतिम टप्प्यात आली. यावर्षी रोपांच्या निर्मितीत घट झाल्याने रोपांचे दर मात्र वाढले आहेत. ...
सातारा जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला अखेर नाफेडतर्फे ग्रीन सिग्नल दाखविण्यात आला आहे. जिल्ह्यातील ७0 शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी या खरेदी केंद्रावर नोंद केली. गुरुवारपासून प्रत्यक्षात खरेदीला सुरुवात झाली असून २ शेतकऱ्यांनी ११ क्विंटल सोयाबीन केंद्राव ...
खटाव तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून घोषित व्हावा, यासाठी पुसेसावळीसह परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी साडेवाजता वाजता येथील दत्तचौकामध्ये रास्तारोको आंदोलन केले. ...