करहर पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महू गावात रविवारी रात्री चोरट्यांनी डल्ला मारुन विठ्ठल मारुती गोळे यांच्या घरातील कपाट व पेटीत ठेवलेले सोन्याचे जवळपास दहा ते बारा तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे ...
स्वारगेट ते कात्रज सहा किलोमीटर अंतरावर पंचमी चौक, पुष्पमंगल चौक, नातूबाग, पद्मावती, बालाजीनगर, भारती विद्यापीठ, मोरे बाग व कात्रज असे सहा बस थांबे दुतर्फा आहेत. ...
ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाची धग वाढत असून, रविवारी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात शेतकऱ्यांसह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...
पवारांचे ऐकून निर्णय घ्यायला आम्ही दुधखुळे नाही. अनेक निर्णयांमध्ये पवार आमचा सल्ला घेतात. आम्ही नाही तर पवारच आमचे ऐकतात. त्यांच्या सल्ल्याने वंचित आघाडीची वाटचाल सुरु असल्याची चर्चा फोल आहे, असे स्पष्टीकरण वंचित बहुजन महाआघाडीचे राज्य प्रवक्ते लक्ष ...
एसटी महामंडळाने गाजावाजा करत शिवशाही बसेसचे उदात्तीकरण केले. लांब पल्ल्याच्या मार्गावर शिवशाही बसेस सोडण्यात येते. त्यामुळे जुन्या निमआराम बसेस ग्रामीण भागातील आगारांना मुक्तहस्ताने दिल्या. प्रवाशांना नाईलाजास्तव महागडा प्रवास करावा लागत आहे. निमआराम ...