येथील संत तुकाराम विद्यालयासमोर गुहाघर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मळीच्या टँकरने अचानक पेट घेतला. या आगीत टँकरचे संपूर्ण केबिन जळून खाक झाले. ...
गेल्या ६० वर्षात पेरणीला सुद्धा पाऊस आला नाही, असं यंदा घडलंय. शेतात पीक न्हाई, प्यायला पाणी न्हाई, हाताला काम न्हाई, जनावरांना चारा न्हाई, अनेकांनी जगण्यासाठी ...
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून जलक्रांती होत असतानाच राज्य शासनाची मागेल त्याला शेततळे ही योजनाही महत्त्वपूर्ण ठरू लागली आहे. कारण या शेततळ्यामुळे संरक्षित पाणी उपलब्ध होत असल्याने टंचाईतही फळबागा घेणे फायदेशीर ठरले आहे. ...
सातारा येथील महेश नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल ३ कोटी ३० लाखांचा अपहार केल्याच्या आरोपावरून संस्थेचे चेअरमन अॅड. मुकुंद सारडा यांच्यासह १२ संचालकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
पुण्याहून महाबळेश्वरला फिरायला आलेल्या पर्यटकाने पत्नीचा धारदार चाकूने गळ्यावर वार करून खून केला. त्यानंतर स्वत:वर देखील वार करून आत्महत्या केली. खळबळजनक ही घटना कोयना लॉजिंगमध्ये गुरुवारी पहाटे उघडकीस आली. ...
कऱ्हाड : यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीतील कºहाडमध्ये जिल्हा परिषदेच्यामार्फत बचतभवन यशंवतराव चव्हाण सभागृह बांधण्यात आलेले आहे. या सभागृह इमारतीची ... ...
नुकतेच केंद्र शासनाने मुलांचे दप्तरांचे ओझे कमी करण्याबाबत एक अध्यादेश जारी केला. तथापि मुलांना कितीही सांगितले तरी ते दररोज नको त्या वह्या, पुस्तके भरलेले दप्तर घेऊन शाळेत येतात. ...