लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

साताऱ्यातील सहा गुंडांना अटक- पाचगाव परिसरात कारवाई; २ पिस्तुले, ७ जिवंत काडतुसे जप्त - Marathi News | Six suspects arrested in Satara; 2 pistols, 7 live cartridges seized | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साताऱ्यातील सहा गुंडांना अटक- पाचगाव परिसरात कारवाई; २ पिस्तुले, ७ जिवंत काडतुसे जप्त

सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असणाºया फलटण-कºहाड येथील सहा सराईत गुंडांना कळंबा-पाचगाव रस्त्यावर पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तुले, सात जिवंत काडतुसे, दोन कार असा सुमारे २९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...

कर्जबाजारी शेतकऱ्यांना बँकांकडून जप्तीची नोटीस : कर्जमाफीपासून ३५ हजार शेतकरी वंचित - Marathi News | Bankruptcy Notice to Loanee farmers: 35 thousand farmer deprived from debt waiver | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कर्जबाजारी शेतकऱ्यांना बँकांकडून जप्तीची नोटीस : कर्जमाफीपासून ३५ हजार शेतकरी वंचित

महाराष्ट्र राज्य सरकारने दीड वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, अद्यापही सातारा जिल्ह्यातील ३५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी ...

आता ही शाळा कोणाच्या मालकीची ? तरीही या पडक्या अवस्थेत शिकताहेत मुले... - Marathi News | Who owns this school now? Still, children are learning this unfortunate situation ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आता ही शाळा कोणाच्या मालकीची ? तरीही या पडक्या अवस्थेत शिकताहेत मुले...

वालूथ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पडली आहे. या शाळेची इमारत नक्की कोणाची, जिल्हा परिषद की ग्रामपंचायत मालकीची, या कारणावरून तू तू-मैं मैं सुरू ...

नियमभंग केल्यास थेट ‘लायसन’ला दणका : कऱ्हाडच्या वाहतूक शाखेची विशेष मोहीम - Marathi News | Dissolve Live 'Lyson' after breaking the rules: A special campaign for Karhad's traffic branch | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नियमभंग केल्यास थेट ‘लायसन’ला दणका : कऱ्हाडच्या वाहतूक शाखेची विशेष मोहीम

वाहतूक नियमाचा भंग केला की यापूर्वी चालकांना फक्त ‘पावती’ फाडावी लागायची. दंड भरला की चालक पुन्हा सुसाट सुटायचे; पण आता केवळ दंड भरून पोलिसांचा ससेमिरा सुटणार नाही. ठराविक पाच ...

सातारा : गोडवाडीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Godavadi Talathi's in the trap of bribery | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : गोडवाडीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

बक्षीसपत्राची नोंद करून सातबारा आणि फेरफार उतारा देण्यासाठी दीड हजाराची लाच घेताना गोडवाडी (उंब्रज) ता. कऱ्हाड येथील तलाठी राजेंद्र निवास मोहिते (वय ४८, मूळ रा. मनव, ता. कऱ्हाड , सध्या रा. कार्वे नाका, कऱ्हाड ) याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ ...

मुंबईकरांना ३ ते ६ जानेवारी दरम्यान घेता येणार साताऱ्यातील “माण” तालुक्याचा अनुभव - Marathi News | Mann Deshi Mahotsav 2018 in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना ३ ते ६ जानेवारी दरम्यान घेता येणार साताऱ्यातील “माण” तालुक्याचा अनुभव

माणदेशी महोत्सवाचे मुंबईतील यंदाचे तिसरे वर्ष आहे.  यंदा ३ जानेवारी ते ६ जानेवारी २०१९ “माणदेशी महोत्सव” रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. ...

सातारा : बुधावलेवाडीत गोळीबार, तरुण जखमी : जुन्या भांडणाचे कारण - Marathi News | Satara: Guddhalwadi firing, young injured: reason for old quarrel | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : बुधावलेवाडीत गोळीबार, तरुण जखमी : जुन्या भांडणाचे कारण

जुन्या भांडणाच्या कारणावरून बुधावलेवाडी, ता. खटाव येथे सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर बंदुकीतून गोळीबार केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ​ ...

सातारा :  मच्छीमार महिलांचा रुद्रावतार, संबंधितांना चोप, दमदाटी करणाऱ्या युवकांचे पलायन - Marathi News | Satara: The fishermen's women's rotation, chasing people, migrating youth | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :  मच्छीमार महिलांचा रुद्रावतार, संबंधितांना चोप, दमदाटी करणाऱ्या युवकांचे पलायन

खंडाळा तालुक्यातील तोंडल गावच्या हद्दीत नीरा नदीमध्ये मच्छिमारांच्या जाळ्याचे नुकसान केल्याप्रकरणी विचारणा करायला गेलेल्या मच्छीमार महिलांना दमदाटी करण्यात आली. यामुळे आक्रमक झालेल्या महिलांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. दमदाटी करणाऱ्यांकडून पोलीसां ...