मायणी येथील ब्रिटिशकालीन तलावाच्या पूर्व भागामध्ये रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाघबीळ येथे अवैध वाळू उपसा करणा-या वाहनांवर मायणी पोलिसांनी छापा टाकून पाच वाहनांसह ३३ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे लिपिक प्रशांत निकम यांना व्यावसायिकांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेचा हॉकर्स संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. राजवाडा परिसरातील फळविक्रीची सर्व दुकाने शुक्रवारी सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती. ...
सातारा शहरात आणि जावळी तालुक्यामध्ये विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार आणि दारू अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे १५ हजारांचा ऐवज जप्त केला. ...