शेती पंपांच्या वीज बिलातील पोकळ थकबाकी रद्द करावी, या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व सर्व पक्षीयांतर्फे कोल्हापूरात शिरोली पुलावर आज सकाळपासून सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात उंब्रजजवळची महामार्गावरील वाहतूक ...
मिरजहून पुण्याकडे निघालेल्या निजाम्मुदीन एक्सप्रेसमधून तोल गेल्याने युवक पटरीवर पडून गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संगम माहुली परिसरात घडली. ...
बादलीमध्ये हिटर सुरू असताना पाणी गरम झाले आहे का, हे पाहण्यासाठी बादलीमध्ये हात घातल्याने सत्तर वर्षीय वृद्धेला शॉक लागला. यामध्ये संबंधित वृद्धा ६० टक्के भाजून गंभीर जखमी झाली असून, ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास शाहूपुरी येथे घडली. ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील लिंबखिंड परिसरात अज्ञात टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी साठेआठच्या सुमारास झाला. ...