लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत बोगद्याचे काम सुरू होऊ देणार नाही, उदयनराजेंची तंबी - Marathi News | Unless the farmers get justice, the work of the tunnel will not be started, Udayanraje bhosale warn in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत बोगद्याचे काम सुरू होऊ देणार नाही, उदयनराजेंची तंबी

संबंधित गावांनी विविध प्रकल्पांना जमिनी देवून सहकार्य केले आहे. त्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे. ...

हागणदारीमुक्त शहरांमध्ये कोरेगावचा राज्यात डंका -राजाभाऊ बर्गे - Marathi News | Dunka-Rajbhau Barge in Coorgaon state in the hawk-free cities | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हागणदारीमुक्त शहरांमध्ये कोरेगावचा राज्यात डंका -राजाभाऊ बर्गे

कोरेगाव : कोरेगाव नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हागणदारीमुक्त शहरांमध्ये कोरेगावचा समावेश झाला आहे. राज्यस्तरीय समितीने केलेल्या ... ...

ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन-: मोहन कोळी यांच्या अपमानाबाबत तीव्र निषेध - Marathi News | Non-Cooperation Movement of Gramsevak Sangh: - A strong protest against the insult of Mohan Koli | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन-: मोहन कोळी यांच्या अपमानाबाबत तीव्र निषेध

शाहूपुरी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन कोळी यांना एका संघटनेने दिलेल्या अवमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने असहकार आंदोलन पुकारले. संघटनेतर्फे सातारा पंचायत ...

ग्रामसेवकाच्या गळ्यात गाजराचा हार - Marathi News | Gajra's necklace in Gramsewak's neck | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रामसेवकाच्या गळ्यात गाजराचा हार

सातारा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शाहूपुरीचे ग्रामसेवक अण्णासाहेब कोळी हे आकाशवाणी झोपडपट्टी येथील विविध विकासकामाबाबत आश्वासनाचे गाजर ग्रामस्थांना दाखवत आहेत,ह्ण असा आरोप करत संतापलेल्या ग्रामस्थांनी त्यांच्या गळ्यात गाजराचा हार घातला. ...

भुयारी गटार योजनेचे काम दर्जेदार करा - सातारा पालिका सर्वसाधारण सभा - Marathi News | Draft the underground drainage scheme - General Meeting of Satara Municipality | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भुयारी गटार योजनेचे काम दर्जेदार करा - सातारा पालिका सर्वसाधारण सभा

पालिकेच्या वतीने शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. हे काम म्हणावे त्या गतीने केले जात नाही. सातारकरांसाठी ते लाभदायक कमी अन् त्रासदायक अधिक ठरत असल्याचा आरोप सत्ताधारी व विरोधी आघाडीच्या ...

‘भूमाता’चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ठिय्या’-मुद्रा कर्ज योजना न राबविणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांची चौकशी करा - Marathi News | Investigate Nationalized Banks not implementing 'Thiyya' - Mudra Loan Scheme before the Collector Office of 'Bhumata' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘भूमाता’चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ठिय्या’-मुद्रा कर्ज योजना न राबविणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांची चौकशी करा

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना न राबविणाºया जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांची चौकशी करावी, म्हसवड मुख्याधिकाºयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासह विविध मागण्यांसाठी भूमाता ब्रिगेडच्या वतीने ...

निवेदन मिळूनही पालकमंत्र्यांचे हात वर! : अर्धनग्न मोर्चा - Marathi News |  Guardian Minister's hands on the statement! : Ardhangna Morcha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निवेदन मिळूनही पालकमंत्र्यांचे हात वर! : अर्धनग्न मोर्चा

खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अर्धनग्न मोर्चाची सांगता झाली. पण अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी ‘शेतकºयांकडून मला याबाबतचे कोणतेही निवेदन अथवा मेल मिळाला नाही,’ असे सांगितले. ...

महामार्गावर धावत्या ट्रॅक्टरला आग; चालक जखमी - Marathi News | Fire on the highway tractor; The driver injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महामार्गावर धावत्या ट्रॅक्टरला आग; चालक जखमी

पुणे-बेंगलोर महामार्गावर वाढे फाटा पुलावर मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास धावत्या ट्रॅक्टरला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदाम आप्पा हिरवे (वय २७, रा. माळशिरस, जि. सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. ...