कळंभे-महिगाव या गावांना जोडणारा धोम उजव्या कालव्याच्या मुख्य कॅनॉलवर असलेला पूल जीर्ण झाल्यामुळे रविवारी (दि. २४) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळला. धोम धरण ...
सातारा शहर व परिसरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. किरण वसंत चव्हाण (वय २०,रा. गोपाळवस्ती झोपडपट्टी, सातारा) याच्यासह एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुल ...
माहेरहून एक लाख रुपये घेऊन यावे, यासाठी पूजा गौरव महामुलकर (वय २२, मूळ रा. लिंबफाटा घुले वस्ती. सध्या रा. गोटेवाडी, ता. तासगाव, जि. सांगली) या विवाहितेचा जाचहाट केल्याच्या आरोपावरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
साताऱ्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी सुनील थोरवे यांची तर महसूल उपजिल्हाधिकारीपदी विद्युत वरखेडकर यांची नियुक्ती शासनाने केली आहे. जिल्ह्यातील इतर तहसीलदारांच्याही विविध ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत. ...