लोकसभा निवडणुकीची लगबग सध्या जिल्ह्यात सुरू दिसतेय! लोकसभा निवडणुकीला साताऱ्यातून कोणत्या पक्षातून कोण रिंगणात उतरणार, याचा थांगपत्ता लागेना झालाय. विधानसभा तर सहा महिने दूर आहे. ...
सातारा शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पिरवाडी येथे युवकाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून देऊन त्याचा निघृर्ण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. ...
खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील एका बागेत झालेल्या कार्यक्रमात ‘तेरे बिना जिया जाए ना...’ हे गीत गायलं, आता ते राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांसाठी होतं की खा. शरद पवारांवरच्या पे्रमापोटी? ...
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काही दिवसांपूर्वी पट्टेरी वाघ कॅमेराबद्ध झाला. ‘वाघोबा’च्या त्या ‘क्लिक’ने पर्यावरणप्रेमी सुखावले खरे; पण गत तीन वर्षांपासून काही पक्षीप्रेमी प्रकल्पातील पाखरांच्या मागे धावतातय. ...
खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर याठिकाणी किसनवीर-खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या ऊसतोडणी मळणी यंत्राला (हॉर्वेस्टर) अचानकपणे आग लागल्याने खळबळ उडाली. दरम्यान, ऊसतोडणी मळणी यंत्राला आग लागली की अज्ञाताकडून लावण्यात आली, अशी चर्चा घटनास्थळी होत ...
ग्रंथालयाच्या अनुदानात तिप्पट वाढ करावी, या मागणीसाठी कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ परिसरात राज्य संघटनेच्या पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांनी कृष्णा नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. यावेळी महिला कर्मचारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...
नूतन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच शहर पोलिसांनी तीन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. ...