खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सातबारा दुरुस्तीसाठीचा १५५ चा अर्ज गेल्या सहा महिन्यांपूर्वी केला होता. त्या अर्जाची दखल अजून घेतली जात नाही. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांला जाब विचारला असता. तर अजून जरा थांबा, असेच उत्तर मिळत आहे. त्यामुळे परिस ...
पुसेसावळी, ता. खटाव येथील अभिजित नंदकुमार देशमाने याला महिलेच्या विनयभंग प्रकरणाच्या खटल्यात प्रथम न्यायदंडाधिकारी एस. एम. झाटे यांनी एक वर्ष सक्तमजुरी आणि अकरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ...
माढा लोकसभा मतदार संघातील भाजपचाही तिढा आता सुटला असून, अर्ज भरण्यापूर्वीच राष्ट्रवादी आणि भाजपच्याही उमेदवाराने मतदार आणि नेत्यांच्या भेटी घेण्यावर भर दिला आहे. संजय शिंदे यांच्याबरोबरच रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनीही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. ...
दारिद्र्य रेषेखालील, गरीब व गरजू लोकांना पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून असणाऱ्या महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत. तर काही लाभर्थ्यांना कनेक्शन मिळत असतानाच कोपर्डे हवेली येथे तातडीने कनेक्शन देतो, असे म्हणून महिलांना ह ...
खंडाळा तालुक्यातील पारगाव येथे विनापरवाना सुरू असलेल्या ताडी केंद्रावर खंडाळा पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला. यामध्ये २६२ लिटर ताडी तसेच एक दुचाकी, तीन मोबाईल व दोन हजार चारशे साठ रुपए रोख असा सुमारे ३३ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
पुणे-बेंगलोर महामार्गावर भरधाव टेम्पोने ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेत टेम्पोचालक मंजुनाथ (वय २८, रा. कर्नाटक) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
‘नाती जोडावीही लागत नाहीत अन् तोडावीही लागत नाहीत. ती आपोआप जोडली जातात अन् आपोआप तुटलीही जातात,’ असं म्हटलं जातं. याचीच प्रचिती सध्या साताऱ्याच्या राजकारणात येत आहे. काल परवापर्यंत साताºयाच्या दोन राजांतील टोकाचा संघर्ष आता ...