लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला चावा घेऊन केले जखमी - Marathi News | Satara Crime News | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला चावा घेऊन केले जखमी

भांडण सोडविण्यास गेलेल्या एका युवकाला दुस-या व्यक्तीने तळ हाताचा चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना कुशी, ता. सातारा येथे शनिवारी सायंकाळी घडली. ...

खटावला खोल-खोल पाणी -विहिरींनी गाठला तळ । सूर्यनारायण लागले आग ओकायला - Marathi News | Bottom-deep water-well drained basin Suryanarayana began to burn fire | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खटावला खोल-खोल पाणी -विहिरींनी गाठला तळ । सूर्यनारायण लागले आग ओकायला

उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी आता जनता हैराण होत आहे. सूर्यनारायण दिवसेंदिवस आग ओकायला लागले आहेत. खटाव परिसरातील विहिरींमधील पाण्याने तळ गाठला आहे. ...

वहागावात शालेय साहित्यांची मोडतोड, अज्ञातांचे कृत्य - Marathi News | Debris of the school material in the vahagata, acts of the disbelievers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वहागावात शालेय साहित्यांची मोडतोड, अज्ञातांचे कृत्य

कऱ्हाड  : वहागाव, ता. कऱ्हाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी आयएसओ करण्यासाठी लोकसहभागातून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही ... ...

आनेवाडी टोलनाक्यावर गोळीबार करणारे गजाआड - Marathi News | The firing that fired at the oncoming TolaNak | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आनेवाडी टोलनाक्यावर गोळीबार करणारे गजाआड

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर सोमवारी पहाटे रोहिदास ऊर्फ बापू चोरगे (रा. पुणे) व त्याच्या अन्य साथीदारांनी टोलच्या पैशावरून वादावादी करून त्यांच्या जवळील पिस्तुलने गोळीबार करून पोबारा केला होता. या गोळीबारातील गुंड अक्षय जालि ...

साताऱ्यात शाळकरी मुलीचा विनयभंग, युवकावर गुन्हा दाखल - Marathi News | A girl was allegedly raped by her daughter in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात शाळकरी मुलीचा विनयभंग, युवकावर गुन्हा दाखल

सातारा शहरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. ...

अवैध दारू वाहतुकीवर कारवाईचा धडाका - Marathi News | The crackdown on illegal liquor transport | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अवैध दारू वाहतुकीवर कारवाईचा धडाका

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाने अवैध दारू वाहतुकीवर कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, केवळ तीन दिवसांत आठजणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ...

गुंड दत्तात्रय पवार जिल्ह्यातून तडीपार - Marathi News | Gund dattatray pawar from the district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गुंड दत्तात्रय पवार जिल्ह्यातून तडीपार

गर्दी, मारामारी, विनयभंग, घरात प्रवेश करून मारहाण करणे आदी पाच गुन्हे दाखल असलेला गुंड दत्तात्रय उत्तम पवार (वय ४२,रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) याला सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. ...

आनेवाडी, खेड शिवापूरचा टोल वाढला, सातारा-पुणे प्रवास महागणार - Marathi News | Inwadi, Khed Shivapur's toll increases, Satara-Pune journey will be expensive | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आनेवाडी, खेड शिवापूरचा टोल वाढला, सातारा-पुणे प्रवास महागणार

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आनेवाडी व खेड-शिवापूर टोलनाक्यावर दरवाढीचा झटका वाहनचालकांना देण्यात आला आहे. १ एप्रिलपासून हलक्या वाहनांचा पाच रुपये तर जड-अवजड वाहनांचा पंधरा रुपयांपर्यंत टोल वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे सातारा-पुणे वाहनधारकांना फटका ...