अतिवृष्टीचा प्रदेश ओळख असलेल्या वाई तालुक्यात दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस न पडल्याने पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात भीषणता वाढत चालली आहे. धरणे ...
मतदान जागृतीसाठी शासन पातळीवर अनेक प्रयोग करण्यात येतात; मात्र पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी गावचे रहिवासी बापूराव गुंड हे स्वत:च्या खिशातील पैसे घालवून राज्यभर बाईक प्रवास करून मतदान जागृतीचा संदेश देत आहेत. ...
लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारी अर्जादरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीवेळी दागिने चोरणाºया दोघा संशितांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. ...
माण तालुक्यात राष्ट्रवादीला सर्व सत्तास्थाने शेखर गोरे यांच्यामुळेच मिळाली, तरीही सन्मानाची वागणूक मिळाली नाही. हे असेच घडणार असेल तर पक्ष सोडलेला बरा, अशा संतप्त भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त ...
अविश्वास ठरावामुळे सरपंचपदावरून काढणे व गावातून हाकलून लावण्यास पुढाकार घेतल्याच्या कारणावरून शिंदेवाडी, ता. खंडाळा येथे एसटीच्या वाहकाचा शस्त्राने खून करण्यात आला होता. ...
तापोळा भागातील अनेक दुर्गम गावातील विद्यार्थी परिस्थितीशी संघर्ष करत ज्ञानग्रहण करत आहेत. त्यातील वागवले येथे रोटरी क्लब आॅफ वाईच्या वतीने आनंददायी शिक्षणाचा ...