लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

हॉर्न वाजविला म्हणून चक्क आवळला गळा - Marathi News | The sound of the horn sounded as well | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हॉर्न वाजविला म्हणून चक्क आवळला गळा

दुचाकीवरून जात असताना वाटेत उभ्या असलेल्या गाडीला हॉर्न वाजविला म्हणून युवकाचा चक्क गळा आवळल्याची घटना लिंब, ता. सातारा येथे घडली. याप्रकरणी सहाजणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात ...

कारची ट्रकला पाठीमागून धडक  : चालक ठार - Marathi News | The car's truck backtracked: the driver killed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कारची ट्रकला पाठीमागून धडक  : चालक ठार

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील शेंद्रे पुलावर कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कारमधील चालक ठार झाला. हा अपघात रविवारी पहाटे ...

पर्यटकांना आवरेना मनोºयाचा मोह ! महाबळेश्वरच्या कॅनॉट पिक पॉर्इंटवरील चित्र  - Marathi News | Innovative mindset of tourists! Pictures from Mahabaleshwar's Concot Pick Point | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पर्यटकांना आवरेना मनोºयाचा मोह ! महाबळेश्वरच्या कॅनॉट पिक पॉर्इंटवरील चित्र 

महाबळेश्वर : वनविभागाच्या वतीने क्षेत्र महाबळेश्वरनजीक असलेल्या कॅनॉट पिक पॉर्इंटवर सिमेंटचा मनोरा उभारण्यात आला आहे. अर्धवट अवस्थेत असलेल्या या ... ...

गुढी उभारून शंभू महादेवाच्या यात्रेस प्रारंभ -: शिव-पार्वती हळदी समारंभासाठी हळद दळण्याचा सोहळा - Marathi News | Start the yatra for Shambhu Mahadev by hoisting Gudi - Celebration of Shiva and Parvathi for the celebration of Haldi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गुढी उभारून शंभू महादेवाच्या यात्रेस प्रारंभ -: शिव-पार्वती हळदी समारंभासाठी हळद दळण्याचा सोहळा

महाराष्ट्राचे कुलदैवत, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेस गुढीपाडव्याच्या दिवशी विधिवत पद्धतीने शंभू महादेवाची गुढी उभारुन प्रारंभ झाला. ...

पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला ५५ जण जखमी : पाचगणीतील टेबल लँडवर घटना - Marathi News | 55 people injured in beekeeper attack in tourist: Panchgani table landing incident | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला ५५ जण जखमी : पाचगणीतील टेबल लँडवर घटना

पाचगणी येथे टेबल लँड पॉर्इंटवर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग्या मोहळातील मधमाश्यांनी हल्ला चढवला. त्यात सुमारे ५५ पर्यटक जखमी झाले असून, ...

महिलांना देहविक्रीस भाग पाडणाºया तीन रिक्षाचालकांना अटक--सातारा क्राईम न्यूज - Marathi News | Three rickshaw pullers arrested for sexually assaulting women | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महिलांना देहविक्रीस भाग पाडणाºया तीन रिक्षाचालकांना अटक--सातारा क्राईम न्यूज

महिलांना देहविक्रय करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून तीन रिक्षाचालकांसह एका महिलेवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघारिक्षाचालकांना अटक केली आहे ...

दहा वर्षांपासून फरार असलेला आरोपी अटकेत -भेसळप्रकरणी फलटणमधील दोन व्यापाºयांना कैद - Marathi News | The accused, who have been absconding for over ten years, were arrested in connection with the case of two phases of Phaltan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दहा वर्षांपासून फरार असलेला आरोपी अटकेत -भेसळप्रकरणी फलटणमधील दोन व्यापाºयांना कैद

खंडाळा येथे चोरीप्रकरणी जामिनावर सुटल्यानंतर गेल्या दहा वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला खंडाळा पोलिसांनी मोठ्या  शिताफीने पुरंदर येथे सापळा लावून अटक केली ...

भरधाव कारचा टायर फुटल्याने दुभाजकाला धडक-दुचाकीची ट्रकला धडक - Marathi News | Due to the firing, the truck hit the truck and hit the truck | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भरधाव कारचा टायर फुटल्याने दुभाजकाला धडक-दुचाकीची ट्रकला धडक

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सुरूर हद्दीत शुक्रवारी सकाळी भरधाव कारचा टायर फुटल्याने ती दुभाजकाला धडकली.  या परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ...