लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

सनातन संस्थेची पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस - Marathi News | pune news Sanatan Sanstha issues defamation notice of Rs 10 crore to Prithviraj Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सनातन संस्थेची पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस

- या नोटिसीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ दिवसांच्या आत लेखी माफी मागावी; मूळ मुलाखतीइतक्याच प्रसिद्धीने ती माफी प्रसिद्ध करावी, भविष्यात कोणतीही बदनामीकारक विधाने करू नयेत ...

Satara: क्रिकेट खेळायला जातो म्हणून मुलगा घरातून गेला, दिवसभर शोधूनही नाही सापडला; आई चिंतेत - Marathi News | Son left home saying he was going to play cricket couldn't find him even after searching for a whole day in satara Mother worried | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: क्रिकेट खेळायला जातो म्हणून मुलगा घरातून गेला, दिवसभर शोधूनही नाही सापडला; आई चिंतेत

काैटुंबीक परिस्थिती आणि शिक्षण घेण्याची इच्छा होत नसल्याने मुले घर सोडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे ...

Satara: कोयनेतील पाण्याची आवक थांबली; नवजाला दोन मिलीमीटर पाऊस - Marathi News | Water inflow into Koyna Dam stopped, Rainfall has decreased in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कोयनेतील पाण्याची आवक थांबली; नवजाला दोन मिलीमीटर पाऊस

धरणांत पूर्ण पाणीसाठा होण्यासाठी अजूनही किती टीएमसी पाण्याची आवश्यकता.. वाचा ...

डॅश देतो का, म्हणत साताऱ्यात रिक्षा चालकावर शस्त्राने वार, तिघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | A rickshaw driver was attacked with a weapon in Satara asking if he would give a dash a case was registered against three | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डॅश देतो का, म्हणत साताऱ्यात रिक्षा चालकावर शस्त्राने वार, तिघांवर गुन्हा दाखल 

पत्नी आणि वहिनी या भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता, त्यांनाही संशयित आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ केली ...

सोन्याची बिस्किटे घेऊन बंगाली कारागीर पसार, १५ लाखांना गंडा; साताऱ्यातील घटना - Marathi News | Bengali artisans flee with gold biscuits in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोन्याची बिस्किटे घेऊन बंगाली कारागीर पसार, १५ लाखांना गंडा; साताऱ्यातील घटना

त्यामुळे त्याच्यावर बसला होता विश्वास ...

Satara: खंडाळ्यात 'एस कॉर्नर'ला ब्रेकफेल ट्रकचा थरार.., महामार्गावर उडाली खळबळ  - Marathi News | Truck breaks down at S Corner in Khandala Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: खंडाळ्यात 'एस कॉर्नर'ला ब्रेकफेल ट्रकचा थरार.., महामार्गावर उडाली खळबळ 

पहिलीच खेप अन् ट्रक पलटी ...

दिव्यांगाच्या बोगस प्रमाणपत्राची व्याप्ती वाढली; सातारा जिल्ह्यात आणखी १६ गुरुजी सापडले  - Marathi News | 16 more teachers in Satara district found ineligible in verification of disability certificates submitted for transfer benefits | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दिव्यांगाच्या बोगस प्रमाणपत्राची व्याप्ती वाढली; सातारा जिल्ह्यात आणखी १६ गुरुजी सापडले 

पाचवी यादी जाहीर : ६ जण तपासणीसाठी गैरहजर; आतापर्यंत ६० जणांचे फुटले बिंग  ...

'सह्याद्री'मध्ये वाघीण ठरतेय वंशवृद्धीची जननी!, तीनवेळा दिला पिल्लांना जन्म  - Marathi News | This tigress was recorded to have given birth to cubs three times during the period of SKP 02 residing in the Sahyadri Tiger Reserve | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'सह्याद्री'मध्ये वाघीण ठरतेय वंशवृद्धीची जननी!, तीनवेळा दिला पिल्लांना जन्म 

वाघिणीने तीनवेळा पिल्लांना जन्म दिल्याची नोंद असून, तिच्या लेकीही आता सह्याद्रीच्या खोऱ्यात प्रजनन करत आहेत ...