अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सातारा शाखेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा यावर्षी दि. १७ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती शाखेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी दिली. ...
सांगली-मिरज रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी असलेली बॅँकेच्या मुख्यालयाची सुंदर वास्तू बॅँकेच्या हातून गेली आहे. वसंतदादांच्या नावची ही संस्था अवसायनातही किमान नावासहीत उभी होती. आता बॅँकेच्या इमारतीवरील नावही संपुष्टात येईल. बॅँकेच्या अधोगतीचा हा प्रवास ...
स्वारगेट सातारा ही विनाथांबा बस रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास पुण्याहून साताऱ्याकडे रवाना झाली. खंबाटकी घाट उतरल्यानंतर चालकाने बस थांबवून काहीवेळ अंधाराचा आडोसा घेतला. त्यानंतर बस पुन्हा साता-याच्या दिशेने धाऊ लागली. ...
सातारा जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यात या तिघांकडून हिंसक घटना घडू नयेत म्हणून पुसेगाव पोलिसांनी या तिघांना हद्दपार करण्यात यावे, असा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावावर अधीक्षक सातपुते यांनी मंजुरी देऊन या त ...