लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

साताऱ्याच्या उदयनराजेंची लवकरच दिल्ली स्वारी! : राज्यसभेवर निवड निश्चित - Marathi News | Satyar's Udayan Rajin's Delhi invade soon! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याच्या उदयनराजेंची लवकरच दिल्ली स्वारी! : राज्यसभेवर निवड निश्चित

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार निवडून येऊन देखील त्या पक्षाला राज्यात सत्ता मिळालेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँगे्रस यांच्या महाविकास आघाडीने सत्तेसोबतच राज्याच्या राजकारणावर मांड ठोकण्यासाठी जोरदार मुसंडी मारलेली आहे. ...

 स्वच्छ ग्राम स्पर्धेत सातारा जिल्"ाचा पुन्हा डंका - Marathi News | Satara district rally again in clean village tournament | Latest satara News at Lokmat.com

सातारा : स्वच्छ ग्राम स्पर्धेत सातारा जिल्"ाचा पुन्हा डंका

मागील आठवड्यात जिल्हा परिषदेत अनेक घडामोडी घडल्या. त्यातील काही चांगल्या होत्या. तर काहीमुळे कारवाई करावी लागली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत २०१८-१९ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेण्यात आली होती. ...

टीव्ही चोरल्याच्या रागातून रिक्षाचालकाचा खून - Marathi News | Rickshaw driver murdered by angry TV robbery | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टीव्ही चोरल्याच्या रागातून रिक्षाचालकाचा खून

त्यावेळी अज्ञाताने डोक्यात फरशी घालून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते. घटनास्थळावरून पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर अभिजितचा मित्र अमोल चव्हाण हा तेथे आल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने कसलेही आडेवेडे न ...

फलटण तालुक्यातील ओढ्यातून विनापरवाना वाळू उपसा; संबंधित वाळू तस्करांवर कारवाईची मागणी - Marathi News |  Undisturbed sand piles from the canal in Phaltan taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फलटण तालुक्यातील ओढ्यातून विनापरवाना वाळू उपसा; संबंधित वाळू तस्करांवर कारवाईची मागणी

फलटण तालुक्यात तसेच साखरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असल्याने सध्या वाळूला चढा भाव आला आहे. जिल्हा प्रशासनाने वाळूचा ठेका बंद करून वाळू उपशावर बंदी घातली आहे. त्यामुळे वाळूमाफिया फलटण तालुक्यात विविध ठिकाणांहून विनापरवाना वाळूचा उपसा कर ...

पुलाची तीन महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा दुरुस्ती - Marathi News | Repairs to the bridge for the second time in three months | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुलाची तीन महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा दुरुस्ती

लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. तसेच या पुलाची उंची वाढवून रुंदीकरण करावे, अशीही मागणी यावेळी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. तरीही संबंधित विभागाने याकडे कानाडोळा करून पुन्हा नव्याने या सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या पुलावर डांबरीकरणाचा ...

निढळ पॅटर्नमुळे अधिकारी भारावले : गावाला भेट देऊन जलसंधारण, विकासात्मक कामांची पाहणी - Marathi News |  The officer was loaded due to a loose pattern | Latest satara News at Lokmat.com

सातारा :निढळ पॅटर्नमुळे अधिकारी भारावले : गावाला भेट देऊन जलसंधारण, विकासात्मक कामांची पाहणी

गावची प्रत्यक्षरीत्या पाहणी करण्यात आली. यावेळी पाण्याचा योग्य नियोजन वॉटर शेड प्रकल्प, पाणलोट क्षेत्रात जलसंधारणाची झालेली दर्जेदार काम बघून अधिकारी भारावून गेले. त्यानंतर गावातील ग्रामपंचायत कार्यालय व विविध कार्यकारी सोसायटी या दोन्ही कार्यालयांच् ...

कडीकोयंड्याच्या दाराशिवाय निवासाची सोय ; घर भाड्याने देण्यास नकार - Marathi News | Accommodation without door lock; Refuse to rent a house | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कडीकोयंड्याच्या दाराशिवाय निवासाची सोय ; घर भाड्याने देण्यास नकार

निसर्गदत्त निर्माण झालेली भावना खुलेपणाने व्यक्त करून तृतीयपंथी म्हणून वावरणं अनेकांना अडचणीत आणत आहे. रात्रीच्या अंधारात प्रेम दर्शविणारे अनेकजण दिवसा शेजारून गेले तरीही बघत नाहीत, अशी अवस्था आहे. वासनेसाठी तृतीयपंथीयांचा स्वीकार करणाऱ्यांनीच त्यांन ...

सातारा जिल्'ात बंदला संमिश्र प्रतिसाद; २० दिवसांत तीनवेळा बंद - Marathi News |  Composite response to the bandh in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्'ात बंदला संमिश्र प्रतिसाद; २० दिवसांत तीनवेळा बंद

गत २० दिवसांत तीनवेळा बंद ठेवण्यात आला आहे. वारंवार एकाच कारणासाठी पुकारण्यात येणा-या बंदमुळे व्यापा-यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये अनेक व्यापारी सहभागी झाले नाहीत. शहरातील बहुतांश व्यवहार सुरळीत होते. ...