श्रीराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सलग चौथ्यांदा बाजी मारून सर्वच्या सर्व २१ जागा जिंकत महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम पॅनेलने कारखान्यावरील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे ...
सातारा पालिकेच्यावतीने सोमवारपासून अतिक्रमण हटाव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील दुकाने, टपऱ्या, गुऱ्हाळघरे तसेच इतर अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. या कारवाईच्या धास्तीने काही विक्रेत्य ...
सातारा जिल्हा पोलीस दलाअंतर्गत निर्भया पोलीस पथकाच्यावतीने शनिवारी रात्री अकरा वाजता साताऱ्यातील सुमारे दोन हजार युवती व महिलांनी वॉकथॉन उपक्रमामध्ये सहभाग घेऊन महिलांनी निर्भय बनण्याचा संदेश दिला. राजवाड्यापासून नगरपालिका आणि परत राजवाड्यापर्यंत महि ...
मुंबई महानगरपालिकेत नोकरीस लावतो, असे सांगून एका युवकाची दोन लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून कुलदीप तुकाराम काळे (रा. खारगर, मुंबई) याच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
वाढते अपघात हा सध्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न प्रशासकीय पातळीवर होत आहे. चालकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येऊ शकतात. - अस्मिता पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, महामार्ग ...
रविवारी होणा-या या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, आ. संग्राम थोपटे यांच्यासह समितीचे निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर, पुणे महापालिकेचे सभागृह नेते धीरज घाटे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांच्यासह सर्व पक्षीय नगरसेवक, स् ...
खेडशिवापूर ता. हवेली जि. पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरील खेडशिवापूर टोलनाका बाहेर हटविण्यासाठी शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीकडून उद्या दि.16 फेब्रुवारी रोजी खेड शिवापूर टोलनाका येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ...