दुस-या टप्प्यातील दर्शन मनोरा व पॅगोडाचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. यावर्षीच्या मौसमात धबधब्याचा प्रचंड पाण्याच्या प्रपाताचा आनंद हा मनोरा व व पॅगोडातून पाहायला मिळणार आहे. पर्यटकांना पावसाळ्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी भांबवली ही आगामी काळात ...
सायंकाळपर्यंत नगराध्यक्षांच्या कक्षाचे टाळे त्याचस्थितीत होते. त्यानंतर पंचनामा करून संबंधित कक्षाचे कुलूप काढण्यात आले. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांत प्रहार संघटनेच्या सतीश पाटील यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सातारा : बारावीची परीक्षा संपल्याने आता पुन्हा साताऱ्यात येणे शक्य नसल्याने सैनिक स्कूलमधील मुलांनी सेलिब्रेशन करत तलवात उड्या मारल्या. काहीजण सेल्फी घेत होते तर काहीजण तलावाच्या काठावर बसून फोटो काढत होते. हे पाहून कुणाललाही पोहण्याचा मोह आवरला नाही ...
शेतकऱ्यांना बनावट पाणी परवाने वितरित करून २ लाख १६ हजार रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून कृष्णानगर येथील सिंचन कार्यालयातील वरिष्ठ लिपिक संजय बापू कांबळे (रा. राजगृह, सत्यमनगर, कोरेगाव रोड, खेड, ता.सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झा ...
प्रांत कार्यालयात दाखल असलेल्या शेत जमिनीच्या दाव्याचा निकाल विरोधात गेल्याने एकाला लोखंडी गजाने मारहाण झाल्याची घटना गवडी (ता. सातारा) येथे घडली. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
सातारा : येथील सैनिक स्कूलमध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा स्कूलमधील पोहण्याच्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास ... ...
सातारा जिल्हा काँगे्रसने सुवर्णकाळ अनुभवला आहे. हा काळ पुन्हा आणण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील, यात कुठलीच शंका मला वाटत नाही. -डॉ. सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष, काँगे्रस ...
अविकसित मेंदूमुळे अंधानुकरण ! कुमारवयीन मुलांच्या मेंदूचा विकास पूर्ण झालेला नसतो. जरी ते शरीराने मोठे दिसत असले तरीही विशीत मानवी मेंदू पूर्णपणे विकसित होत नाही, हे सिद्ध झालेले आहे. जे-जे काही धाडसी दिसते त्याचे अंधानुकरण करण्याची वृत्ती वाढीस लागत ...