लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

तृतीयपंथीयांकडून चार मुलांचा अपहरणाचा प्रयत्न - Marathi News | Abduction of four children by a triathlon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तृतीयपंथीयांकडून चार मुलांचा अपहरणाचा प्रयत्न

चार अल्पवयीन मुलांना मारहाण करून त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून महाबळेश्वर पोलिसांनी तीन तृतीयपंथीयांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महाबळेश्वरमध्ये घडली. ...

महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा - Marathi News | One offense for contravention | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महिलेकडे पाहून अश्लील हावभाव, विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

महिलेकडे पाहून अश्लील हावभाव केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर अ‍ॅट्रॉसीटी आणि विनयभंगचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

मालोशी येथे भरदिवसा दोन लाखांची घरफोडी - Marathi News | Two lakh burglaries across Maloshi day | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मालोशी येथे भरदिवसा दोन लाखांची घरफोडी

तारळे खोऱ्यातील मालोशी,ता. पाटण येथे भरदिवसा तीन चोरट्यांनी तब्बल दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना दि. २ रोजी घडली. ...

जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची बदली - Marathi News | Four police officers transferred in the district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांची बदली

सातारा जिल्हा पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हे बदलीचे आदेश काढले आहेत. ...

साताऱ्यातील खड्ड्याने घेतला पुण्यातील महिलेचा बळी - Marathi News | The victim of a Pune woman was taken by a pit in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील खड्ड्याने घेतला पुण्यातील महिलेचा बळी

शिवथर ते वडूथदरम्यान असलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळ्याने दुचाकीवरून पडून पुण्यातील महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास झाला. जयश्री सतीश रासकर (४२, रा. धालेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ...

खंबाटकीतील एस वळणावर पुन्हा भीषण अपघात; दोनजण जागीच ठार - Marathi News | Severe re-accident on S turn in pillar; Two people were killed on the spot; 5 injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खंबाटकीतील एस वळणावर पुन्हा भीषण अपघात; दोनजण जागीच ठार

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगद्या परिसरातील एस वळणावर अपघातांची मालिका संपता संपेनासी झाली आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा या ठिकाणी कंटेनर उलटी होऊन दोनजण जागीच ठार तर १२ जण जखमी झाले. या ठिकाणी वारंवार अपघात होत असतानाही हे वळण कायमचे ...

सांगलीत तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न फसला : सतर्कतेमुळे साताऱ्यात सुटका - Marathi News | The kidnapping of three children was foiled | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न फसला : सतर्कतेमुळे साताऱ्यात सुटका

‘तुझ्या पप्पांनी तुला पुण्याला बोलाविले आहे’, असे सांगत सोबत येण्यास सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिन्ही मुले जाण्यास तयार झाली व महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून त्यांचा प्रवास सुरू झाला. ...

पोस्ट कर्मचाऱ्याचे गळ्यात मडकं बांधून उपोषण - Marathi News | Fasting post hugging the staff | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोस्ट कर्मचाऱ्याचे गळ्यात मडकं बांधून उपोषण

उंब्रज : आपल्या विविध मागण्यासाठी उंब्रज पोस्ट कार्यालयात एका कर्मचाऱ्याने स्वत:च्या गळ्यात मडकं बांधून येथील पोस्ट कार्यालयातच आमरण उपोषण ... ...