कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शहरात धूर व जंतुनाशक औषध फवारणी करण्याबरोबरच नागरिकांमध्ये कोरोनाबाबत प्रबोधनही केले जात आहे. ...
अशा परिस्थितीत त्यांच्या हाताचे, अंगाचे, कपड्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटाईझरची अत्यंत आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सातारा जिल्'ाकरिता एक हजार लिटर सॅनिटाईझर दिले. ...
केशकर्तनालय बंद असल्याने केसदाढीकडे बारकाईने बघायला कुणाला वेळ मिळेना. काहींनी कधी नव्हे ती स्टाईल म्हणून दाढी वाढविली आहे. ज्यांना केस दाढी वाढलेले अजिबात चालत नाही, असे लोक घरीच इलेक्ट्रिक मशीनद्वारे डोक्याचे केस व दाढी करण्याचा प्रयोग करीत आहेत. ...
जीवित हानी झाली नसून लोणंद व परिसराला विद्युत पुरवठा करणारा ट्रांसफार्मर जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून यावर औलंबुन असणाऱ्या अनेक भागातील विद्युत पुरवठा मात्र किती काळ खंडित राहील हे सांगता येणार नाही. ...
पुसेसावळी (सातारा): कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल खटाव तालुक्यातील चोराडे व राजाचे कुर्ले येथील ... ...