सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवारी नव्याने १८६ रुग्ण आढळले. आतापर्यंतचा हा एका दिवसांतील सर्वाधिक आकडा ठरला असून, बाधितांचा आकडा ३,५२४ वर पोहोचला. ...
पुनवडी १६२ कोरोनाबधितापैकी ११२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. अजून गावातील ५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नव्वदी पार केलेल्या आजोबांनी जिद्दीने कोरोनाची लढाई जिंकली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ...
सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार १३५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली ...
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून आता मोठ्या शहरांप्रमाणे तीव्र लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर घरातच उपचार करावे लागतील अशी स्थिती आहे. याबाबत जिल्हा प्रशासन पातळीवरही विचार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात होम आयसोलेशनची सुरुवात लवकरच ...
आधुनिकतेच्या जमान्यात अनेक संसारोपयोगी वस्तू प्लास्टिकपासून मिळत आहेत. त्यातही सातारा तालुक्यातील कास परिसरातील दुर्गम व डोंगरमाथ्यावरील भागात बहुतांशी ठिकाणी पारंपरिक वस्तू तयार केल्या जात आहेत. बांबूपासून टोपली, डालगं, कणगी, डाल, सुप अशा अनेकविध वस ...
गेल्या पाच महिन्यांपासून वेतन अदा न झाल्याने पालिकेत ठेकेदारी तत्त्वावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जवळपास पन्नास महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याने शहरात काही ठिकाणी स्वच्छतेचे काम होऊ शकले नाही. ...
सातारा जिल्ह्यात शुक्रवारी आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, जिल्ह्यात यामुळे बळींचा आकडा आता शंभरी पार झाला आहे. आतापर्यंत १०४ जणांचा मृत्यू झाला आहे तर बाधितांची संख्या २ हजार ८५२ झाली आहे. ...