लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गाची डागडुजी, खड्डे भरले - Marathi News | Highway repairs on the backdrop of Ganeshotsav, potholes filled: Shendre to Nira road work; Consolation to the servants of Pune-Mumbai | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गाची डागडुजी, खड्डे भरले

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे-बंगलोर महामार्गाच्या डागडुजीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. शेंद्रे ते नीरा पूल या दरम्यान रस्त्यावर युध्दपातळीवर खड्डे मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ...

पाऊस अन् धरण विसर्गही कमी, पूर उतरु लागला - Marathi News | The rains started to subside and the floodwaters began to recede | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाऊस अन् धरण विसर्गही कमी, पूर उतरु लागला

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असून धरणांमधील पाणीसाठाही हळू हळू वाढत आहे. त्यामुळे काही धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. परिणामी जिल्ह्यातील पूरस्थिती उतरु लागली आहे. दरम्यान, नवजा आणि महाबळेश्वरच्या पावसानेही यावर्षीचा ४ ...

चाकरमानींच्या येण्याने गावकऱ्यांमध्ये धाकधूक, गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्याहून पुन्हा ये-जा - Marathi News | With the arrival of Chakarmani, the villagers are in a frenzy, come and go again from Mumbai-Pune for Ganeshotsav | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चाकरमानींच्या येण्याने गावकऱ्यांमध्ये धाकधूक, गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्याहून पुन्हा ये-जा

परळी खोऱ्याला निसर्गाच्या सौंदर्याचे वरदान लाभले पण रोजगार नसल्याने येथील ऐंशी टक्के तरुण मुंबई-पुण्यात स्थित आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमानी पुन्हा गावी येऊ लागले आहेत. साताऱ्याचा पास नाही मिळाला तर कोल्हापूर, सांगलीचा मिळवून ते गावी येत आहेत. ...

धरणांमधून विसर्ग सुरूच; जिल्ह्यात पूरस्थिती कायम - Marathi News | Discharge from dams continues; The situation in the district remains the same | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धरणांमधून विसर्ग सुरूच; जिल्ह्यात पूरस्थिती कायम

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला १३८, नवजा १३१ आणि महाबळेश्वरला ७४ मिलिमीटर पाऊस झाला. तर पाण्याची आवक होत असल्याने प्रमुख धरणांतून विसर्ग सुरूच आहे. ...

अलर्ट!येत्या २४ तासांत कोकणासह पुणे, सातारा,कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा - Marathi News | Alert! Warning of heavy rains in Pune, Satara, Kolhapur with kokan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अलर्ट!येत्या २४ तासांत कोकणासह पुणे, सातारा,कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

कोयनेतील नवजा येथे ३२० मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. ...

पश्चिम भागात धो-धो, साताऱ्यात जोरदार : कोयनेतून ५५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग - Marathi News | Dho-dho in western part, strong in Satara: Discharge of 55,000 cusecs of water from Koyne; Mahabaleshwar receives 181 mm of rainfall | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पश्चिम भागात धो-धो, साताऱ्यात जोरदार : कोयनेतून ५५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस सुरूच असून सोमवारी सकाळपर्यंत कोयनेला १२३, नवजा येथे १७४ आणि महाबळेश्वरला १८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे कोयनेतील साठा ९२ टीएमसीवर गेला आहे. त्यातच धरणाचे ६ दरवाजे १० फुटांनी उचलून विसर्ग सुरू ...

साताऱ्यात खासगी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of an employee at a private hospital in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात खासगी हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्याची आत्महत्या

हा प्रकार पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर रुग्णालयात प्रचंड खळबळ उडाली. ...

साताऱ्यात खासगी हॉस्पीटलमध्ये कर्मचाºयाची आत्महत्या - Marathi News | Suicide of a staff member in a private hospital in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात खासगी हॉस्पीटलमध्ये कर्मचाºयाची आत्महत्या

सातारा येथील एका खासगी हॉस्पीटलमधील कर्मचारी विजय रामचंद्र साळुंखे (वय २४, रा. बालाजी अपार्टमेंट, समर्थ मंदिर, सातारा) याने हॉस्पीटलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. ...