सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची आणि बळींची संख्या दिवसागणिक वाढतच असून, गुरुवारी आणखी आठजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे बळींचा आकडा आता २७७ तर बाधितांचा ८६७१ वर पोहोचला आहे. ...
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने सतरा वॅगन्सची किसान रेल सुरु केली आहे. उद्या, शुक्रवारपासून (दि. २१) आठवड्यातून एकदा ती धावेल. ...
पश्चिम भागातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून कोयना आणि नवजा येथे ४१ आणि महाबळेश्वरला ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर कोयना धरणात पाण्याची आवक कमी होत असल्याने दरवाजातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. तर कण्हेर, उरमोडी आणि तारळ ...
वाई पालिकेच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी ३३ एलईडी बल्बसह ३८ हजारांचे विद्यूत उपकरणाचे साहित्य चोरून नेल्याची दि. १५ रोजी सकाळी उघडकीस आले. या घटनेमुळे वाई पालिकेत प्रचंड खळबळ उडालीय. ...
सातारा पालिकेकडून शहरातील खड्डे खडी व मुरूम टाकून मुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. भर पावसात हे काम सुरू करण्यात आले असून, खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या सातारकरांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. ...
मत्त्यापूर ता. सातारा येथून दोन लाख रूपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एकाला बोरगाव पोलिसांनी अटक केली तर दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील रस्त्यावरील खड्डे चुकवित मंद वेगाने जाणाऱ्या आराम बसमधून १३ ऑगस्ट रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमाराला सामानाची चोरी करण्यात आली होती. ...
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच दिवसभरात नवीन ३९२ रुग्ण निष्पन्न झाले. त्यामुळे बाधितांचा आकडा ८२७५ वर पोहोचला. तर ११ जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्याही वाढून २६० झाली. ...