लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

बोलत नाही म्हणून तरुणीला उचलून पायरीवर आपटलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना - Marathi News | A young woman was picked up and hit on the stairs for not speaking, a shocking incident in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बोलत नाही म्हणून तरुणीला उचलून पायरीवर आपटलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना

प्रकृती सुधारल्यानंतर दिली तक्रार... ...

Satara: मातीसम्राटांनी पोखरलं; कोयनेचं पात्रचं बदललं!, नदीकाठावर बेसुमार उत्खनन - Marathi News | Unauthorized mining of soil in Koyna river basin The course of the river changed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मातीसम्राटांनी पोखरलं; कोयनेचं पात्रचं बदललं!, नदीकाठावर बेसुमार उत्खनन

लाल मातीच्या उत्खननामुळे कोयना नदीकाठ अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, महसूल विभागाला याचे कसलेच सोयरसुतक नसल्याचे दिसते ...

तुला जिवंत सोडत नाही म्हणत वकिलावर रोखले पिस्तूल; कळंबे येथे पाणंद रस्त्यावरून वाद - Marathi News | Pistol pointed at the lawyer saying he will not leave you alive; Controversy from Panand Street at Kalambe | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तुला जिवंत सोडत नाही म्हणत वकिलावर रोखले पिस्तूल; कळंबे येथे पाणंद रस्त्यावरून वाद

पाचजणांवर पोलिसांत गुन्हा ...

यवतेश्वर घाटात ब्रेक फेल झाल्याने भरधाव डंपरला अपघात, चालकाचा जागीच मृत्यू  - Marathi News | dumper accident due to brake failure at Yavateshwar ghat, driver died on the spot | Latest satara News at Lokmat.com

सातारा :यवतेश्वर घाटात ब्रेक फेल झाल्याने भरधाव डंपरला अपघात, चालकाचा जागीच मृत्यू 

शिवशंकर संभाजी भोसले (वय ३०, मूळ रा. ओस चालबुगी, जि. लातूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. ...

आरटीई प्रवेशाचा सर्व्हर डाऊनच! - Marathi News | rte access server down in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आरटीई प्रवेशाचा सर्व्हर डाऊनच!

प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना सर्व्हर डाऊन असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...

छत्रपती संभाजी महाराजांवर भव्यदिव्य चित्रपट करणार - अमोल कोल्हे - Marathi News | We will make grand film about Chhatrapati Sambhaji Maharaj says Amol Kolhe | Latest satara News at Lokmat.com

सातारा :छत्रपती संभाजी महाराजांवर भव्यदिव्य चित्रपट करणार - अमोल कोल्हे

कराड येथे २८ एप्रिल ते ३ मे दरम्यान शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  ...

साताऱ्यात विजांच्या कडकडाटात दुसऱ्या दिवशीही वळवाचा पाऊस - Marathi News | Torrential rain in Satara on the second day with lightning | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात विजांच्या कडकडाटात दुसऱ्या दिवशीही वळवाचा पाऊस

सातारा जिल्ह्यात मागील चार दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढली होती. त्याचबरोबर उकाड्यातही कमालीची वाढ झालेली. अधून मधून ढगाळ वातावरणही तयार व्हायचे ...

महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळला गवा - Marathi News | Gaur was found injured on Mahabaleshwar-Medha main road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळला गवा

अधिक उपचारांसाठी गव्यास वाहनातून चांदोली अभयारण्यात नेण्यात येणार ...