लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

यवतेश्वर घाटात ब्रेक फेल झाल्याने भरधाव डंपरला अपघात, चालकाचा जागीच मृत्यू  - Marathi News | dumper accident due to brake failure at Yavateshwar ghat, driver died on the spot | Latest satara News at Lokmat.com

सातारा :यवतेश्वर घाटात ब्रेक फेल झाल्याने भरधाव डंपरला अपघात, चालकाचा जागीच मृत्यू 

शिवशंकर संभाजी भोसले (वय ३०, मूळ रा. ओस चालबुगी, जि. लातूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. ...

आरटीई प्रवेशाचा सर्व्हर डाऊनच! - Marathi News | rte access server down in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आरटीई प्रवेशाचा सर्व्हर डाऊनच!

प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना सर्व्हर डाऊन असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...

छत्रपती संभाजी महाराजांवर भव्यदिव्य चित्रपट करणार - अमोल कोल्हे - Marathi News | We will make grand film about Chhatrapati Sambhaji Maharaj says Amol Kolhe | Latest satara News at Lokmat.com

सातारा :छत्रपती संभाजी महाराजांवर भव्यदिव्य चित्रपट करणार - अमोल कोल्हे

कराड येथे २८ एप्रिल ते ३ मे दरम्यान शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  ...

साताऱ्यात विजांच्या कडकडाटात दुसऱ्या दिवशीही वळवाचा पाऊस - Marathi News | Torrential rain in Satara on the second day with lightning | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात विजांच्या कडकडाटात दुसऱ्या दिवशीही वळवाचा पाऊस

सातारा जिल्ह्यात मागील चार दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढली होती. त्याचबरोबर उकाड्यातही कमालीची वाढ झालेली. अधून मधून ढगाळ वातावरणही तयार व्हायचे ...

महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळला गवा - Marathi News | Gaur was found injured on Mahabaleshwar-Medha main road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळला गवा

अधिक उपचारांसाठी गव्यास वाहनातून चांदोली अभयारण्यात नेण्यात येणार ...

मास्क सक्ती करणाऱ्या सातारा जिल्हाधिकाऱ्यांची मुख्य सचिवांनी केली कानउघाडणी, सक्ती घेतली तत्काळ मागे - Marathi News | Satara Collector Jayavanshi had to immediately withdraw the decision to make masks mandatory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मास्क सक्ती करणाऱ्या सातारा जिल्हाधिकाऱ्यांची मुख्य सचिवांनी केली कानउघाडणी, सक्ती घेतली तत्काळ मागे

जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिले स्पष्टीकरण ...

कवडीमोल भाव; शेतकऱ्याने टनभर वांगी घातली जनावरांना!, झाडे उपटून लावली काडी - Marathi News | The farmer fed a ton of brinjal to the animals, uprooted the trees and planted sticks | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कवडीमोल भाव; शेतकऱ्याने टनभर वांगी घातली जनावरांना!, झाडे उपटून लावली काडी

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त ...

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा 'व्हेरी गुड' श्रेणीत समावेश, ५१ व्याघ्र प्रकल्पांमध्ये २७ व्या स्थानावर - Marathi News | Sahyadri Tiger Reserve ranks Very Good | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा 'व्हेरी गुड' श्रेणीत समावेश, ५१ व्याघ्र प्रकल्पांमध्ये २७ व्या स्थानावर

मागील तीन वर्षात क्षेत्रीय व्यवस्थापनात केलेल्या परिणामकारक बदलामुळे प्रकल्पाने व्हेरी गुड श्रेणीमध्ये स्थान मिळवले ...