लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

साताऱ्यात नववीतील मुलीवर ब्लॅकमेल करून बलात्कार; कोल्हापुरातील तरुणाला अटक - Marathi News | In Satara, ninth grade girl was raped by blackmail; Young man arrested in Kolhapur | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात नववीतील मुलीवर ब्लॅकमेल करून बलात्कार; कोल्हापुरातील तरुणाला अटक

व्हिडीओ व्हायरलची धमकी देऊन कृत्य ...

Satara News: बोलत का नाही म्हणून तरुणीला पायरीवर आपटले, साताऱ्यातील घटना, तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Satara News: A girl was hit on the steps for not talking, an incident in Satara, a case has been registered against three | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बोलत का नाही म्हणून तरुणीला पायरीवर आपटले, साताऱ्यातील घटना, तिघांवर गुन्हा दाखल

Satara News: बोलत नाही, याचा राग मनात धरून एका तरुणाने कापड दुकानात मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या तरुणीला उचलून पायरीवर आपटले. त्यानंतर कपाळावर लोखंडी राॅड मारून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. ...

ह्रदयद्रावक... हायवा-बलेनोचा भीषण अपघात; शिक्षक बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Haiva-Baleno's fatal accident; Teacher Bap-Lekacha was killed in sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ह्रदयद्रावक... हायवा-बलेनोचा भीषण अपघात; शिक्षक बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

या अपघाताची नोंद सातारा पोलिस ठाण्यात केल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली. ...

हमालाच्या खूनप्रकरणी तरुणाला जन्मठेप, किरकोळ कारणावरुन झाला होता वाद - Marathi News | Youth of Beed sentenced to life imprisonment in Hamala's murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हमालाच्या खूनप्रकरणी तरुणाला जन्मठेप, किरकोळ कारणावरुन झाला होता वाद

लावालावी करतो म्हणून केला होता खून; जरंडेश्वर कारखान्यातील हमालांमधील वाद ...

साताऱ्यातील ऐतिहासिक दगडी पिंजऱ्याचे होणार पुनरुज्जीवन, ‘जिज्ञासा’ने उलगडला ‘अजिंक्यतारा’चा इतिहास - Marathi News | The historic stone cage in Satara will be revived, Jigyasa Foundation reveals the history of Ajinkyatara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील ऐतिहासिक दगडी पिंजऱ्याचे होणार पुनरुज्जीवन, ‘जिज्ञासा’ने उलगडला ‘अजिंक्यतारा’चा इतिहास

स्थापत्यावरून त्याचे बांधकाम शाहू महाराजांच्या कारकिर्दीत झाले असावे असा अंदाज ...

सातारा : मुक्तांगणवर रंगली महिलांसाठी ‘महफिल ए इफ्तार’ - Marathi News | Satara Mahfil e Iftar for women held at open garden | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : मुक्तांगणवर रंगली महिलांसाठी ‘महफिल ए इफ्तार’

इफ्तारचा खाना मुक्तांगणच्या प्रांगणात आयोजित केला होता. ...

शेतकऱ्यांनो खरिपाची तयारी करा; खत, बियाणे साठा मुबलक उपलब्ध - Marathi News | Abundant stock of chemical fertilizers and seeds required for Kharif season is available in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेतकऱ्यांनो खरिपाची तयारी करा; खत, बियाणे साठा मुबलक उपलब्ध

सातारा जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ९७ हजार ३४८ हेक्टर आहे ...

खासदारांचे काम म्हणजे..., शिवेंद्रराजे भोसलेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर  - Marathi News | MLA Shivendraraj Bhosale's reply to MP Udayanraj Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खासदारांचे काम म्हणजे..., शिवेंद्रराजे भोसलेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर 

राज्यातील घडामोडीबाबत वेट ॲंड वाॅच भुमिका ...