Satara News: संगम माहुली, ता. सातारा येथील युवा नेते संतोष भाऊ जाधव यांच्यावर दोघा जणांनी कोयत्याने वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास माहुली येथ ...