लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

Satara: कऱ्हाडमध्ये भरवस्तीत आगीचा भडका, सहाजण गंभीर, स्फोटासारखा मोठा आवाज,शहर हादरले - Marathi News | Fire breaks out in Karhad, six injured, loud explosion shakes city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाडमध्ये भरवस्तीत आगीचा भडका, सहाजण गंभीर, स्फोटासारखा मोठा आवाज,शहर हादरले

Satara News: कऱ्हाड शहरातील बुधवार पेठेत असलेल्या भरवस्तीत बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा आवाज होऊन आगीचा भडका उडाला. या आगीत सहा ते सातजण भाजून गंभीररीत्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ...

शेतीतील विज्ञान आता नव्याने मांडावे लागेल - देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Science in agriculture has to be presented new says Devendra Fadnavis | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेतीतील विज्ञान आता नव्याने मांडावे लागेल - देवेंद्र फडणवीस 

कऱ्हाड येथे कृष्णा कृषी महोत्सवाचे शानदार उद्घाटन ...

उदयनराजे तुम्हीच टीमचे मालक; कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठरवा, पण..; देवेंद्र फडणवीसांची मिश्कील टिप्पणी - Marathi News | Udayanaraje you own the team; Decide who to keep and who not, but.. says Devendra Fadnavis | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंच्या तोंडून आले महाविकास आघाडी, फडणवीस म्हणाले..

मुंबईत अनेक रेडे मोकाट ...

Satara: 'लेकच हवी' सांगून ते गेले, अन् ती आली; पुसेसावळी हल्ल्यातील मृताच्या पत्नीने दिला मुलीला जन्म - Marathi News | The wife of the deceased in the Pusesavali attack gave birth to a daughter | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: 'लेकच हवी' सांगून ते गेले, अन् ती आली; पुसेसावळी हल्ल्यातील मृताच्या पत्नीने दिला मुलीला जन्म

जन्म झाल्यानंतर बाळाचं रडणे स्वाभाविक असते. सिझेरियन पद्धतीने रविवारी जन्मलेली अशनूर अन्य बाळांसारखी रडली नाही ...

माणुसकी हरवली!, कडाक्याच्या थंडीत वृद्धाला कारमधून आणून सिव्हिलसमोर सोडलं, साताऱ्यातील प्रकार - Marathi News | severe cold the old man was brought from the car and left in front of the civil in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माणुसकी हरवली!, कडाक्याच्या थंडीत वृद्धाला कारमधून आणून सिव्हिलसमोर सोडलं, साताऱ्यातील प्रकार

पाच दिवस रस्त्याच्याकडेला थंडीत मुक्काम ...

संगणक परिचालकांचे राज्यव्यापी आंदोलनांतर्गत साताऱ्यात आमरण उपोषण सुरू, रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळीत - Marathi News | State movement of computer operators in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :संगणक परिचालकांचे राज्यव्यापी आंदोलनांतर्गत साताऱ्यात आमरण उपोषण सुरू, रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळीत

जिल्हा परिषदेसमोर उपोषण : शेकडो सहभागी ...

पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी अखेर सापडला, सातारा बस स्थानकातून अटक - Marathi News | Accused who escaped from police custody was finally found, arrested from Satara bus station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी अखेर सापडला, सातारा बस स्थानकातून अटक

पोलिसांना पंधरा दिवस दिला गुंगारा ...

दुष्काळाच्या भीतीने ४४ हजार शेतकऱ्यांचा रब्बीचा पीक विमा - Marathi News | Rabi's crop insurance for 44 thousand farmers due to fear of drought | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुष्काळाच्या भीतीने ४४ हजार शेतकऱ्यांचा रब्बीचा पीक विमा

शेती करणे हे जोखमीचे ठरले आहे. कारण, पिके आणि फळबागा घेतल्यानंतर विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. ...