लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

'ठाकरें'च्या तोंडी आता 'राऊतां'ची भाषा, मंत्री शंभूराज देसाईंची टीका - Marathi News | Now Sanjay Raut's language in the mouth of Uddhav Thackeray, Criticism of Minister Shambhuraj Desa | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'ठाकरें'च्या तोंडी आता 'राऊतां'ची भाषा, मंत्री शंभूराज देसाईंची टीका

अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार ...

Satara: कास पठाराला संरक्षक जाळीचे तात्पुरते कुंपण घालण्यास सुरुवात, जैवविविधतेच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना - Marathi News | Temporary fencing of Kas Plateau begins with protective netting, measures to safeguard biodiversity | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कास पठाराला संरक्षक जाळीचे तात्पुरते कुंपण घालण्यास सुरुवात, जैवविविधतेच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून अटकाव करूनही काही पर्यटक ऐकत नाहीत. ...

मुंबई, पुण्यात होतं; मग साताऱ्यात का नाही?, महामार्गावरील उड्डाणपुलांची कचराकुंडी - Marathi News | Unsanitary conditions under highway flyovers in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुंबई, पुण्यात होतं; मग साताऱ्यात का नाही?, महामार्गावरील उड्डाणपुलांची कचराकुंडी

मुंबई, पुण्याच्या धर्तीवर साताऱ्यातील उड्डाणपुलांचे सुशोभीकरण केल्यास शहराच्या वैभवात भर पडेल ...

Satara: घरोघरी टाकून पेपर ‘त्या’ने गाठले यशाचे शिखर!, लिंबच्या विशाल जगतापची ‘सीए’ परीक्षेत बाजी - Marathi News | Limb Vishal Jagtap passed the CA exam by leaving home | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: घरोघरी टाकून पेपर ‘त्या’ने गाठले यशाचे शिखर!, लिंबच्या विशाल जगतापची ‘सीए’ परीक्षेत बाजी

सातारा : जिद्द अन् चिकाटी असेल तर आपण यशाचं शिखर नक्कीच गाठू शकतो. हेच शिखर गाठून दाखवलंय लिंब येथे ... ...

दोन उपमुख्यमंत्री चालतात, तर गावालाही दोन उपसरपंच द्या; साताऱ्यातील 'या' ग्रामपंचायतीने केली मागणी - Marathi News | Sonapur Gram Panchayat of Satara district has demanded to provide two sub sarpanchs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दोन उपमुख्यमंत्री चालतात, तर गावालाही दोन उपसरपंच द्या; साताऱ्यातील 'या' ग्रामपंचायतीने केली मागणी

सातारा : महाराष्ट्र सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रिपदाची नियुक्ती केल्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील सोनापूर (ता. सातारा) गावाने गावच्या विकासासाठी दोन उप ... ...

बुद्रुकमधील मुख्य बाजार पेठेत राहत्या घराला अन् दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | A house and a shop were gutted by fire in the main market town of Budruk; A loss of lakhs of rupees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बुद्रुकमधील मुख्य बाजार पेठेत राहत्या घराला अन् दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

पहाटेच्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. ...

पश्चिमेकडे पाऊस; पूर्वेकडे टॅंकरचा धुरळा; सातारा जिल्ह्यातील स्थिती  - Marathi News | Rainfall in western parts of Satara district; Water supply by tankers to the east | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पश्चिमेकडे पाऊस; पूर्वेकडे टॅंकरचा धुरळा; सातारा जिल्ह्यातील स्थिती 

जिल्ह्यात ५७ गावे अन् २७१ वाड्यांना कोरड ...

इस्लामपूरच्या व्यावसायिकाला मारहाण करून साताऱ्यात लुटले, साडेतीन लाखांचे दागिने लांबविले - Marathi News | A business man from Islampur was beaten up and robbed in Satara, jewelry worth three and a half lakhs was stolen | Latest satara News at Lokmat.com

सातारा :इस्लामपूरच्या व्यावसायिकाला मारहाण करून साताऱ्यात लुटले, साडेतीन लाखांचे दागिने लांबविले

प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर  ...