लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

Satara Crime: पन्नासहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून घेतला ट्रॅक्टर चोरट्याचा माग, तिघांना अटक - Marathi News | Mhaswad police checked more than fifty CCTV footages and traced the tractor thief | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: पन्नासहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून घेतला ट्रॅक्टर चोरट्याचा माग, तिघांना अटक

म्हसवड पोलिसांची कामगिरी, चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासांत उघडकीस ...

साताऱ्यात २५ प्रभागांत ५० नगरसेवक!, प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध  - Marathi News | 50 corporators in 25 wards in Satara, final plan of ward structure released | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात २५ प्रभागांत ५० नगरसेवक!, प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध 

राजकीय ‘लाभा’ची इच्छुकांकडून चाचपणी ...

Satara: कुत्रे आडवे आल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली; चालक ठार - Marathi News | Two wheeler hits divider after dogs come across it driver killed in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कुत्रे आडवे आल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली; चालक ठार

आगाशिवनगरात जाधव वस्ती जवळील घटना ...

Satara: दुष्काळी भागासाठी वरदान वाटणारा पाऊस संकट होऊन कोसळला; शेती, नागरी वस्त्यांमध्ये मोठे नुकसान  - Marathi News | Rains that seemed like a boon for drought-hit areas turned into a disaster in Satara Huge damage to agriculture, urban settlements | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: दुष्काळी भागासाठी वरदान वाटणारा पाऊस संकट होऊन कोसळला; शेती, नागरी वस्त्यांमध्ये मोठे नुकसान 

कोयना, वीर धरणांचे विसर्ग कायम, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा  ...

Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का - Marathi News | An earthquake struck the Koyna area on Monday night. The magnitude of the earthquake was recorded at 3.4 on the Richter scale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का

Earthquake in Koyna Area: या भूकंपाच्या केंद्रबिंदुची खोली पाच किलोमीटर अंतरावर होती. भूकंपाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानीची झाली नाही. ...

साताऱ्याचा शाही दसरा यंदा साधेपणाने होणार, उदयनराजेंनी पूरग्रस्तांसाठी मदतीचे केले आवाहन - Marathi News | Satara's royal Dussehra will be held in a simple manner this year, Udayanraje appeals for help for flood victims | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याचा शाही दसरा यंदा साधेपणाने होणार, उदयनराजेंनी पूरग्रस्तांसाठी मदतीचे केले आवाहन

​सातारा : महाराष्ट्रातील अनेक गावे आज भीषण पूरतांडवाच्या विळख्यात असताना, खासदार उदयनराजे भोसले यांनी राजघराण्याच्या संवेदनशीलतेचा वारसा  प्रखरतेने जपला ... ...

महिन्यात कोल्हापूर, सातारा, सांगलीचे व्हिजन डॉक्युमेंट, ‘केएसएसडीसी' सादर करणार १५ वर्षांचा विकास आराखडा - Marathi News | Vision document of Kolhapur, Satara, Sangli, KSSDC to present 15 year development plan in the month | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महिन्यात कोल्हापूर, सातारा, सांगलीचे व्हिजन डॉक्युमेंट, ‘केएसएसडीसी' सादर करणार १५ वर्षांचा विकास आराखडा

आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित चर्चासत्रामध्ये हा निर्णय घेण्यात आला. ...

Satara: चोरटे घरात घुसले; घरमालकाला मारहाण करून डोळ्यात मिरची पूड टाकली, महिलेचे मंगळसूत्र हिसकावले - Marathi News | Thieves entered the house directly; beat up the homeowner, threw chilli powder in his eyes snatched the woman's mangalsutra in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: चोरटे घरात घुसले; घरमालकाला मारहाण करून डोळ्यात मिरची पूड टाकली, महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

मसूर : खोडजाईवाडी येथे दोन चोरट्यांनी घरात घुसून घरमालकाला मारहाण करून डोळ्यात मिरची पूड टाकली. घरातील महिलेच्या गळ्यातील दोन ... ...