लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर

Satara area, Latest Marathi News

अतिवृष्टीचा दणका; सातारा जिल्ह्यात २०७ घरांना फटका - Marathi News | Heavy rain; 207 houses hit in Satara district  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अतिवृष्टीचा दणका; सातारा जिल्ह्यात २०७ घरांना फटका

सातारा, वाई, पाटण, महाबळेश्वर तालुक्यात नुकसान  ...

Satara: मैत्रिणीची मस्करी, बनावट खाते उघडून केले प्रेम; प्रियकराने जीव दिल्याचे भासविले, अन् विपरीत घडले - Marathi News | A friend lost her life due to a prank on social media in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मैत्रिणीची मस्करी, बनावट खाते उघडून केले प्रेम; प्रियकराने जीव दिल्याचे भासविले, अन् विपरीत घडले

पिंपोडे बुद्रुक : जीवलग मैत्रिणीने अनोळखी इन्स्टाग्राम अकाउंटवरून मुलाच्या नावाने चेष्टा मस्करी करीत प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर आपली भांडाफोड ... ...

Satara: अंगावर रेनकोट, चेहऱ्याला मुखपट्टी; वाईत पिस्तुलाचा धाक दाखवून चाळीस लाखांचे सोने लुटले - Marathi News | They looted gold worth forty lakhs by showing fear of Koyta and pistol in wai satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: अंगावर रेनकोट, चेहऱ्याला मुखपट्टी; वाईत पिस्तुलाचा धाक दाखवून चाळीस लाखांचे सोने लुटले

कारागिरांना दुकानात कोंडून ठेवले. ...

सातारा जिल्ह्यात पाऊस कमी; धरणात पाण्याची आवक सुरुच, कोयनेतून विसर्ग वाढला - Marathi News | Less rain in Satara district; As water inflow continued, discharge from Koyna dam increased | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पाऊस कमी; धरणात पाण्याची आवक सुरुच, कोयनेतून विसर्ग वाढला

उरमोडीतूनही पाणी सोडणार  ...

जीएसटी आयुक्त वळवी यांच्या नाशकातही जमिनी; प्रकरण अपर मुख्य सचिवांकडे वर्ग  - Marathi News | gst commissioner valvi nashak also lands | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जीएसटी आयुक्त वळवी यांच्या नाशकातही जमिनी; प्रकरण अपर मुख्य सचिवांकडे वर्ग 

या प्रकरणाची सुनावणी कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर घ्यायची याचा निर्णय मंत्रालय स्तरावर होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिली. ...

Satara: नवजाचे पर्जन्यमान चार हजारी; कोयना साठा ८५ टीएमसीजवळ - Marathi News | Navaja's rainfall is moving towards 4000 mm in satara; 85 TMC water storage in Koyna Dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: नवजाचे पर्जन्यमान चार हजारी; कोयना साठा ८५ टीएमसीजवळ

जिल्ह्यात पाऊस सुरूच : २४ तासांत महाबळेश्वरला ९३ मिलिमीटर; वीरमधील विसर्ग घटला  ...

साताऱ्यात पुन्हा धुवांधार, कोयना धरणात ८४.३२ टीएमसी साठा - Marathi News | Heavy rain again in Satara district on Sunday, 84.32 TMC storage in Koyna Dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात पुन्हा धुवांधार, कोयना धरणात ८४.३२ टीएमसी साठा

शेंदूरजणे, तपाेळ्यात पुलांना भगदाड ...

खरीप बळीराजाला हात देणार; सातारा जिल्ह्यात पेरणी २ लाख ८२ हजार हेक्टरवर...  - Marathi News | Sowing of kharif season in Satara district on 2 lakh 82 thousand hectares | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खरीप बळीराजाला हात देणार; सातारा जिल्ह्यात पेरणी २ लाख ८२ हजार हेक्टरवर... 

चांगल्या पावसामुळे यंदा क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज  ...