लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

तंबाखू दिली नाही म्हणून कोयत्याने मारहाण, चौघांवर गुन्हा नोंद; साताऱ्यातील प्रकार  - Marathi News | Coyote beat for not giving tobacco, case registered against four; Type in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तंबाखू दिली नाही म्हणून कोयत्याने मारहाण, चौघांवर गुन्हा नोंद; साताऱ्यातील प्रकार 

सातारा : तंबाखू दिली नाही म्हणून एकास लाथाबुक्यांनी मारहाण करुन कोयत्याने डोक्यात वार केला. हा प्रकार सातारा शहराजवळील प्रतापसिंहनगरात ... ...

साताऱ्यात कोयते नाचवून दहशत, १० जणांवर गुन्हा नोंद  - Marathi News | Terror in Satara, case registered against 10 people | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात कोयते नाचवून दहशत, १० जणांवर गुन्हा नोंद 

सातारा : सातारा शहरातील गुरुवार बाग येथे हातात कोयते आणि लाेखंडी पाईप नाचवून दहशत निर्माण करण्यात आली. याप्रकरणी शहर ... ...

आरक्षणाचा मुद्दा पेटला.. मराठा पुन्हा एकवटला!; जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ साताऱ्यात दुचाकी रॅली - Marathi News | Two-wheeler rally in Satara in support of Manoj Jarange-Patil for Maratha reservation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आरक्षणाचा मुद्दा पेटला.. मराठा पुन्हा एकवटला!; जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ साताऱ्यात दुचाकी रॅली

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवापासून साखळी उपोषण सुरु करण्यात आले  ...

राष्ट्रवादी दादा गटाच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदी अमित कदम, सरचिटणीसपद श्रीनिवास शिंदे यांच्याकडे - Marathi News | Nationalist Ajit Pawar Group's Satara District Working President Amit Kadam, General Secretary Srinivas Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादी दादा गटाच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदी अमित कदम, सरचिटणीसपद श्रीनिवास शिंदे यांच्याकडे

लवकरच तालुका कार्यकारिणींचीही निवड होणार ...

तारण दिलेले सोने परत न देता फसवणूक, सातारा शहरातील प्रकार  - Marathi News | Fraud without return of pledged gold in Satara city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तारण दिलेले सोने परत न देता फसवणूक, सातारा शहरातील प्रकार 

एका विरोधात पोलिसांत गुन्हा नोंद  ...

नीरा ते लोणंद मार्गावर धावली ११७ किलोमीटर गतीची एक्स्प्रेस, चाचणी यशस्वी - Marathi News | 117 km speed express runs on Nira to Lonand railway, test successful | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नीरा ते लोणंद मार्गावर धावली ११७ किलोमीटर गतीची एक्स्प्रेस, चाचणी यशस्वी

रेल्वेने दसऱ्यापूर्वीच सीमोल्लंघन केले ...

Satara: चोरट्यानेच पुढे चोरटे असल्याचे सांगून फसविले, वृध्देचे दागिने लांबविले - Marathi News | Thief tricked by pretending to be a thief in Satara, stole old woman jewellery | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: चोरट्यानेच पुढे चोरटे असल्याचे सांगून फसविले, वृध्देचे दागिने लांबविले

सातारा : पुढे चोरटे सुटले आहेत असे सांगून चोरट्यानेच वृध्देचे दागिने लांबविले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अनोळखी दोघांवर ... ...

Satara: महाबळेश्वरमध्ये दुर्गादेवी मिरवणुकीत जनरेटरच्या पेट्रोल पाईपचा स्फोट, आठ जण गंभीर जखमी - Marathi News | Satara: Petrol pipe of generator explodes during Durga Devi procession in Mahabaleshwar, eight seriously injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरमध्ये दुर्गादेवी मिरवणुकीत जनरेटरच्या पेट्रोल पाईपचा स्फोट, आठ जण गंभीर जखमी

Satara News : महाबळेश्वर येथे दुर्गादेवी मिरवणुकी दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये असलेल्या जनरेटरच्या पाईपचा भीषण स्फोट झाला. यामध्ये आठ मुले आणि मुली भाजून गंभीर जखमी झाली असून त्यांना तातडीने साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...